Breaking News

उन्हाळी धान विक्री साठी शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर नोंदणी करावी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर/नेरी:-चिमूर तालुक्यातील नेरी येथील चिमूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था मर्यादित नेरी र.ज.नं.२०१ या संस्थेतर्फे जाहीर करण्यात येत आहे, की संस्थेतर्फे रब्बी हंगाम उन्हाळी सन २०२३ धान खरेदी करीता दि.११-४-२०२३ पासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे,तरी ज्या कास्तकारांनी उन्हाळी धान पिकाची नोंदणी केली असेल त्यांनी नोंदणी करीता ७/१२ रब्बी नोंदणी असलेला,गाव नमुना ८ अ ,बँक पासबुक झेरॉक्स,आधार कार्ड झेरॉक्स,७/१२ वर एका पेक्षा अधिक नावे असतील तर संम्मतीपत्र, नोंदणी फार्म ईत्यादी कागदपत्र आणुन संस्थेत नोंदणी करुन घ्यावी.नोंदणी फार्म झेरॉक्स सेंटर मध्ये उपलब्ध आहेत असे आवाहन सभापती संजयभाऊ  डोंगरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved