Breaking News

निवृत्ती वेतनधारकांनी पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- चंद्रपूर कोषागार कार्यालयांतर्गत बँकेद्वारे निवृत्तीवेतन घेणा-या वेतनधारकांनी पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करणे अनिवार्य आहे. ज्या निवृत्ती वेतनधारकांनी अजूनपर्यंत आपले पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडले नाही, अशा आयकर दात्याच्या खात्यामधून माहे फेब्रुवारीच्या वेतनातून 20 टक्के प्रमाणे आयकर वसूल करण्यात येईल. त्यामुळे सर्व निवृत्ती वेतनधारकांनी त्वरीत पॅन क्रमांक आधारशी लिंक करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी संजय पडीशाला यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

लेखिका डॉ. मेधा कांबळे लिखित “आठवणीतील शेवगाव” या पुस्तकाने खोवला मानाचा तुरा

*”आठवणीतील शेवगाव” या डॉ. मेधा कांबळे लिखित पुस्तकाचे 18 मे शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता …

गेल्या सहावर्षापासून गोगलगायीच्या गतीने काम सुरू

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की डिसेंबर 2018 मध्ये तत्कालीन परिवहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved