Breaking News

पत्रकार अरुण भोले यांना भावपूर्ण श्रद्धांजली

तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड

नागभीड :-नागभीड तालुका पत्रकार संघांचे सचिव अरुण रामूजी भोले (45) यांचे आज (दि. 2 जून) सायंकाळी 5.00 वाजता हृदय आघाताने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई वडील असा आप्त परिवार आहे. त्यांचे पार्थिवावर दि. 3 जून ला सकाळी 9.00 वाजता नागभीड येथील हिंदू स्मशान भूमीत अंत्यविधी पार पडणार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. नागभीड तालुका पत्रकार संघांचे सचिव अरुण रामूजी भोले यांचे निधन हे अत्यन्त दुःखद आहे, ज्वाला समाचार तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved