Breaking News

नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात आज भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात आज दिनांक ३१ ऑगस्ट ला दुपारी ४. ३० वाजता चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या पुढाकारातुन भांगडिया फाउंडेशन च्या वतीने भव्य दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आले असून प्रथम बक्षीस रोख ६१ हजार रूपये द्वितीय बक्षीस ३१ हजार रूपये तर विशेष म्हणजे महिला साठी प्रथम बक्षीस ३१ हजार रू चे आयोजन करण्यात आले आहे.

भव्य दहीहंडी स्पर्धेचे उदघाटन आमदार बंटी भांगडिया यांच्या उपस्थितीत होणार आहे. दहीहंडी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सचिन डाहूले, गुणवंत चटपकर, गोलू मालोदे, शुभम सातपुते यांचेकडे संपर्क करण्याचे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- …

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved