[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]
महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील महाराजगुडा येथे गृहमतदानातून नोंदविले मत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 9 : चंद्रपूरच्याच नव्हे तर राज्याच्या टोकावर असलेला जिवती तालुका…. त्यातच दुर्गम भाग आणि महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेले महाराजगुडा गाव..गावातील एकूण मतदार 281..आणि यात एक दिव्यांग मतदार. होय, या एका दिव्यांग व्यक्तिच्या मतदानासाठी निवडणूक …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 9 : 71 – चंद्रपूर विधानसभा मतदार संघात नियुक्त मतदान कर्मचा-यांचे दुसरे प्रशिक्षण कॉर्मेल अकॅडमी येथे आयोजित केले होते. या प्रशिक्षण केंद्राला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भेट देऊन मतदान पथकांना 19 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सूचना दिल्या. यावेळी ते म्हणाले, सर्वांनी निवडणूक …
Read More »प्रशासनाचा घरोघरी पोहचण्याचा प्रयत्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे ध्येय जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून …
Read More »तीन शाळांच्या 2500 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.8: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन अनेक उपक्रम राबवित आहे. स्वीप मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत सायकल रॅली, मिनी मॅरेथॉन, रिल्स, पोस्टर्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेल्या मानवी रांगोळीतून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात आला. …
Read More »संत शिवराम महाराज उच्च प्राथमिक शाळेत सुसंस्कार शिबिर प्रारंभ जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)-शालेय जीवनात विद्यार्थी -विद्यार्थींनींना आदर्श दिनचर्या, आई -वडिल व गुरूंजनांचा आदर करण्यास प्रोत्साहन देणे. देशाची भावी पिढी सुसंस्कारित घडावी, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शैक्षणिक शिक्षणा व्यतिरिक्त जीवन शिक्षणाचे आदर्श धडे विद्यार्थ्यांना देऊन आदर्श नागरिक घडावेत असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते …
Read More »प्रशासनाचा घरोघरी पोहचण्याचा प्रयत्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे ध्येय जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून …
Read More »कोटगांव येथे अनोखा उपक्रम तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड :- नागभीड तालुक्यातील कोटगांव येथे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापुरे यांनी आईची तेरवी न करता शालेय विद्यार्थ्यांना भोजनदान दिले. प्रमोद नागापुरे यांची आई बहिणाबाई नामदेव नागापुरे हिचे 4/3/2024 ला दुःखद निधन झाले होते. आईचा तेरवीचा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने करायचा असे प्रमोदनी ठरविले. …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या सुचनेनुसार 7 एप्रिल 2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची तसेच गारपीटची शक्यता वर्तविण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कळविले आहे. नागरिकांनी दक्ष राहण्याच्या सुचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.
Read More »स्थानिक कलाकारांचा समावेश आणि चंद्रपूर जिल्ह्यातच चित्रीकरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून या लोकशाहीत मतदानाला अत्यंत महत्व आहे. प्रत्येक पात्र नागरिकांनी आपला मतदान हक्क बजावला पाहिजे, या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वीप मोहिमेअंतर्गत अनेक उपक्रम राबविले जात आहे. याचाच एक …
Read More »जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-मी आजवरच्या अनुभवातून सांगतो. तुम्हाला गोड गोड बोलून आणि तुम्ही किती छान दिसता असं सांगत एआय च्या मदतीने अफाट सुंदरपणे तुम्हाला तुमचा फोटो पाहायला मिळतोय तुम्हीही तो कौतुकाने सोशल मीडिया वर टाकताय.पण असं ते …
Read More »