[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- स्पर्धेच्या युगात प्रत्येक गोष्टींची स्पर्धा लागलेली आहे. त्यात मानवांनी स्वत:च्या स्वार्थासाठी वृक्षाची मोठ्या प्रमाणात कत्तल केली आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा अनेक समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. च्या विचार आत्मसात करण्यासाठी युवकांनी शिवरायांच्या कार्याचे आदर्श ठेवावे असे प्रतिपादन …
Read More »तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड:-बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रा. योगेश गोन्नाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन गडचिरोली -चिमूर क्षेत्रात भाजपा व कांग्रेस यांनी काय काम केले याचा लेखाजोखा जनतेसामोर मांडावा असे पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले. प्रा.योगेश गोन्नाडे हे नागभीड येथील रहिवासी असून ते बसपाचे उमेदवार आहेत. योगेश गोन्नाडे हे …
Read More »जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत मशीन तयार करण्याची प्रक्रिया चंद्रपूर मतदारसंघात 19 हजार मतांचे मॉक पोल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी केवळ एक आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन अहोरात्र राबत आहे. याच अनुषंगाने मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया सर्व विधानसभा मतदारसंघात …
Read More »चार दिवसांत 1185 मतदारांनी नोंदविले मत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 : ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता जिल्हा निवडणूक यंत्रणा, 85 वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांचे मतदान नोंदविण्यासाठी घरोघरी जात आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच अनुभव असल्यामुळे गृहमतदान करणा-या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी या प्रक्रियेबाबत आनंद व्यक्त केला आहे. …
Read More »भंडारा येथे तिसऱ्या राजकीय आघाडीच्या पत्रकार परिषदेत माहिती जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- गेल्या अनेक वर्षापासून प्रस्थापित राजकिय पक्ष भंडारा- गोंदिया सारख्या क्षेत्रात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू शकले नाही. विशेषकरून केवळ एकच जात वर्गाकडे उमेदवारी जात असल्यामुळे ओबीसी समूहातील इतर वर्ग दुखावले गेले आहेत. या शिवाय काँग्रेस, बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस …
Read More »विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 99 60051 755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील लाडजळगाव येथील रहिवासी असलेला वैभव ज्ञानेश्वर कोकाटे शेअर मार्केटचा बिगबुल याच्या कार्यालयाची आणि घराची फसवणूक झालेले गुंतवणूकदारानी केली दाना दान अहमदनगर जिल्हा बीड जिल्हा शेवगाव शहर तालुक्यातील ग्रामीण भाग यात मोठी व्याप्ती असलेला वैभव याने लोकांचे वैभवch …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 11 ते 14 एप्रिल 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 11 ते 12 एप्रिल या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी केला असून या कालावधीत जिल्ह्यात एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (ताशी …
Read More »मतदान केल्यानंतरचा सेल्फी अपलोड करून सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आकर्षक स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे तसेच नवमतदार म्हणजेच युवा वर्गाचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग वाढावा, यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘तुमचे मत द्या …
Read More »लाडजळगाव चे त्या फरार शेअर मार्केट बिगबुलकडे अनेक बड्या नेत्यांच्या जवळच्यांचे कोट्यावधी रुपये??? विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील लाड जळगाव येथील रहिवासी असलेला बिग बुल याच्याकडे तालुक्यातील अनेक व्यावसायिक वाळू तस्कर एका नामांकित शिक्षण संस्थेतील शेकडो प्राथमिक आणि माध्यमिक …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नेचर फाउंडेशन अभ्यासिका चिमूर, येथे दि.11 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले याची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख म्हणून निशा चौधरी ताई व. विष्णू सावसाकडे, निकील मोडक सुमित हुलके यांचे हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.स्त्री …
Read More »