Breaking News

Blog Layout

वर्क फ्रॉम होम जॉबच्या ऑफर पासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे:-आपण हल्ली नेहमी वर्क फ्रॉम होमबाबत ऐकत असतो. बहुतेक मोठमोठया कंपन्यांनी सध्या आपल्या कर्मचा-यांसाठी वर्क फ्रॉम होम सुरु केले आहे आणि हा प्रकार लॉकडाऊनपासून मोठया प्रमाणात सुरु झालेला आहे, त्यात वेगळे …

Read More »

अवैध रेती उत्खनन प्रकरणी वाहने व साहित्य जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 31 : घुग्गुस शहरालगतच्या वर्धानदी पात्रामध्ये अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नकोडा घाट या ठिकाणी धाड टाकली असता त्याठिकाणी एका मोटर बोटद्वारे अवैध उत्खनन सुरू असल्याचे आढळले. तसेच डब्ल्यू.सी.एल.च्या जागेवरून सदर रेती घाटावर जाण्याकरीता …

Read More »

हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीम 100 टक्के यशस्वी करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

10 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत मिळणार घरोघरी गोळ्या जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 31 : हत्तीरोग ही चंद्रपूर जिल्ह्यातील गंभीर समस्या आहे. या रोगामुळे शारीरिक विकृती, अपंगत्व असे गंभीर परिणाम होतात. यासाठी शासनाकडून राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीम 10 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्याच्या …

Read More »

‘पाथ’ च्या माध्यमातून होणार आरोग्य संस्थांचे बळकटीकरण जिल्हाधिका-यांची अभिनव संकल्पना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 31 : कोविड – 19 च्या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणेसमोर काही नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानाला तोंड देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत सुधारणा व एकात्मिक प्रयत्न करणे गरजेचे व अत्यावश्यक झाले आहे. याचाच एक भाग म्हणून ‘पाथ’ (Programme for Appropriate Technology in Health) या संस्थेमार्फत …

Read More »

कुष्ठरोग निवारण पंधरवडा अंतर्गत चंद्रपूरात ‘रन फॉर लेप्रसी’

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 30 : स्पर्श – 2023 कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कुष्ठरोग निवारण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) चंद्रपूर, महानगर पालिका आरोग्य विभाग व ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ‘रन फॉर …

Read More »

उमा नदी संवर्धनासाठी 35 गावाचे गावकरी नदी पात्रात

‘चला जाणूया नदीला’ उपक्रम’ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 30 : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चिमूर तालुक्यातील 20 गावे तसेच सिंदेवाही तालुक्यातील 15 गावे असे एकूण 35 गावातील नागरिकांनी उमा नदी पात्रात उतरून नदीमध्ये दीप प्रज्वलन केले आणि एकतेचा संदेश दिला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘चला जाणुया नदिला’अभियानाच्या माध्यमातून चिमुर व …

Read More »

जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे प्रतिभावान फुटबॉल खेळाडूंचा शोध

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : जिल्हा वार्षिक योजना 2023 नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिभावान फुटबॉल खेळाडूंची शोध मोहीम क्रीडा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. ‘इंडिया खेलो फुटबॉल’ या नाविन्यपूर्ण योजनेतून 2 लाख 50 हजार इतक्या निधीतून व 15 आणि 17 वर्षातील मुलांकरिता ट्रायल्स आयोजित करण्यात आले आहे. या …

Read More »

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज – जिल्हाधिकारी विनय गौडा

50 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : विज्ञान म्हणजे काय? विज्ञानाची मानवी जीवनात गरज काय? अशा प्रश्नांची उत्तरे स्वतःच शोधून विज्ञानाचा, आपल्या दैनंदिन जीवनात वापर करून विद्यार्थ्यांनी आपली व देशाची प्रगती केली पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षकांनी निर्माण करण्याची गरज आहे. एखादी नवीन वस्तु …

Read More »

राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा प्रदेशव्यापी परिवर्तन यात्रा 30 जानेवारीला चिमूर तालुक्यात

राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल राहणार उपस्थित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा प्रदेश्व्यापी परिवर्तन यात्राचे आगमन 30 जानेवारी रोजी चिमूर तालुक्यातील कोलारा येथे आगमन होत असून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते यांचे हस्ते उद्घघाटण होणार असून राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल उपस्थित राहणार आहेत, जाती …

Read More »

नाशिक विधान परिषद पदवीधर मतदारसंघात आम आदमी पक्ष आणि छत्रपती संभाजी महाराज प्रणित स्वराज्य संघटना यांना एकमेकांच्या उमेदवारांना दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी पाठिंबा

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नाशिक: नाशिक विधान परिषद पदवीधर मतदारसंघात स्वराज्य संघटनेचे नेते माजी खा. छ्त्रपती संभाजी महाराज आणि आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी एकत्र येऊन एकमेकांच्या अधिकृत उमेदवारांना दुसऱ्या पसंतीची मते …

Read More »
All Right Reserved