Breaking News

Classic Layout

दीक्षाभुमि येथे धम्मसंध्या गीतांनी दुमदुमला परिसर

आनंद शिंदे आणि वैशाली माडे यांनी सादर केली भीमगीते जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 ऑक्टोबर : चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे दीक्षाभुमि येथे धम्मसंध्या गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुप्रसिध्द पार्श्वगायक आनंद शिंदे आणि गायिका वैशाली माडे यांनी भीमगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. …

Read More »

वर्षानुवर्षांपासून वास्तव्यास असलेल्या रहिवास्यांना वेकोलीने त्रास देऊ नये -पालकमंत्र्यांनी वेकोलीच्या अधिका-यांना सुनावले

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 ऑक्टोबर : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ, हिंदूस्थान लालपेठ कॉलनी आणि इतर भागात गत 40 ते 50 वर्षांपासून लोकांचे वास्तव्य आहे. नागरी सुविधांची कामे या क्षेत्रात करण्यात आली आहेत. अतिक्रमण झाले त्यावेळी किंवा जनसुविधेची कामे होत असताना वेकोलीला जाग आली नाही. मात्र आता येथील रहिवास्यांना नोटीस …

Read More »

ऑर्डीनन्स फॅक्टरीजचे खासगीकरण करण्याचे षडयंत्र

ऑर्डीनन्स फॅक्टरीजही अदानी- अंबानींच्या घशात जाण्याची भीती प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ स्प्राऊट्स Exclusive भारतात दारुगोळ्यापासून ते रणगाड्यांपर्यंत अत्यंत संवेदनशील युद्धसामुग्री ही ऑर्डीनन्स फॅक्टरीजमध्ये (संरक्षणसामग्री निर्माण आस्थापन ) बनविण्यात येते. भारतात सुमारे २२० वर्षांपासून ४१ ऑर्डीनन्स …

Read More »

गिफ्ट कार्ड घोटाळयापासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे – लवकरच दिवाळी सण येत असल्यामुळे आता अनेक नागरीक ऑनलाईन शॉपिंगकडे आकर्षित होत असून मोठया प्रमाणात ऑनलाईन खरेदी करीत आहे व त्यांना गिफ्ट कार्डचे बनावट मॅसेजेस देखील त्यांना येत आहे. …

Read More »

उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

चिमूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सदैव चिमूर विधानसभा शेतकरी यांच्या न्याय-हक्कासाठी तत्पर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी चिमूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा चिमूर चे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक धडकले चिमूर तहसील कार्यालय येथे, खरिप पणन हंगाम २०२२-२३ मधिल शासकिय आधारभुत खरेदी योजने अंतर्गत …

Read More »

वैद्यकीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळ्याचे जळगाव येथे भव्य आयोजन संपन्न

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ जळगाव:-वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन जळगाव जिल्हा आयोजित उत्तर महाराष्ट्र आरोग्यसेवकांचा विभागीय सवांद मेळावा व वैद्यकीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन केले होते. या मेळाव्याचे …

Read More »

दापोडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वरील आळी येथे गेली 98 वर्ष कार्तिक स्नान निमित्त काकडा आरती/भजन

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ पिंपरी चिंचवड – पुणे: पाटील दापोडी या गावठाणा विठ्ठल रुक्माई चे मंदिर आहे त्या मंदिराच्या देखभाल ट्रस्टचे अध्यक्ष ह भ प श्री सोपानरावजी भाडाळे वयाच्या 88 वर्षीही अजून सेवा करतात. त्यांची …

Read More »

इन्कम टॅक्स फ्रॉड पासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे: सध्या सायबर गुन्हेगारांनी विज बिल पेमंटच्या फसव्या मॅसेजनंतर नागरीकांना आर्थिकदृष्ट्या फसवण्याच्या एक नवीन फंडा सुरु केला आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नावाने नागरीकांना बनावट मॅसेज पाठवण्याचे प्रकार सुरु केले …

Read More »

नूतन जिल्हाधिका-यांनी घेतली डीपीसीची पूर्वआढावा बैठक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 ऑक्टोबर : जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 17 ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच रुजू झालेले जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी नियोजन सभागृह येथे शनिवारी सर्व यंत्रणांची डीपीसी पूर्वआढावा बैठक घेतली. …

Read More »

दिवाळीची जाहीरात मिळेल ?

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: पत्रकारांच्या आयुष्यातील वाटा नेहमीच खडतर असतात नव्हे खडतर वाटेने प्रवास केल्याशिवाय पत्रकारिता समजत नाही. आभासी जगात जगणाऱ्या लोकांना हे शेवटपर्यंत कळत नसतं. दररोज लोकांसाठी बातमीच्या माध्यमातून भांडणारा पत्रकार सध्या दिवाळीच्या …

Read More »
All Right Reserved