Breaking News

Classic Layout

शिवसेना वरोरा तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटिका, शालेय विद्यार्थीनी उपस्थित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-स्वराजनिर्माते छत्रपतीशिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार, पुर्व विदर्भ सनमव्यक प्रकाशजी वाघव शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली,शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या सहकार्याने शिवसेना शहर प्रमुख …

Read More »

श्री साई विज्ञान व वाणिज्य कनिष्ट महाविद्यालयचा उद्घाटन सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/भिसी:-आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांच्या हस्ते भिसी येथील श्री स्वामी नारायण बहुउद्देशीय संस्था, गडचिरोली द्वारा संचालित श्री साई विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा व सांस्कृतिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचा उध्दाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी विधिवत पूजन व दीपप्रज्वलन केल्यानंतर फीत कापून फलकाचे अनावरण करत उद्घाटन सोहळा पार पडला. …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून त्यांच्या स्मारकाला विनम्रपणे अभिवादन केले

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ सातारा: सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिति व त्यांच्या स्मारकाला विनम्रपणे अभिवादन केले. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले …

Read More »

कार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी

प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी (प्र):-वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील दवलामेटी,गणेश नगर येथे एक पोलीस शिपाई कार दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. प्राप्त माहिती नुसार या अपघातात जखमी पोलीस शिपाई अंकुश नामदेवराव घटी वय-३७ वर्ष रा.सोनेगाव निपाणी असून ते अंबाझरी पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत.ते सोमवारी रात्री आपली टाटा टिगोर …

Read More »

आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे -जिल्हाधिकारी विनय गौडा

जिल्हाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 30 :भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघ नाशिक व अमरावती विभाग आणि शिक्षक मतदार संघ औरंगाबाद, नागपूर व कोकण विभागामध्ये द्विवार्षिक निवडणुका घेण्याचे घोषित केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शिक्षक मतदार संघ नागपूर विभागामध्ये तात्काळ प्रभावाने निवडणूक …

Read More »

इगतपुरीतील जेएसडब्लू कंपनीत बॉयलर फुटून दुर्घटना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगारांची सुयश रुग्णालयात जाऊन विचारपूस केली प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नाशिक: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील जेएसडब्लू कंपनीत लागलेल्या भीषण आगीत जखमी झालेल्या कामगारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुयश रुग्णालयात जाऊन विचारपूस …

Read More »

संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार

आ. दरेकरांच्या प्रश्नावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे उत्तर प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार,महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नागपूर – व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेश घेतात. कॅप राऊंडनंतर संस्था स्तरावर प्रवेश दिले जातात. मात्र संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा …

Read More »

शेतकऱ्यांच्या शेतातील रस्ते समस्या सोडवणुकीसाठी – रस्ता लोक अदालतीचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरीता शेत रस्ते असणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असतांना ग्रामीणस्तरावर अनेक ठिकाणी सदर शेत रस्ते अडविल्याचे तसेच अतिक्रमण केल्याचे तक्रारी वरोरा तहसील कार्यालयास प्राप्त झालेल्या होत्या. सदर अडचणी विहित वेळेत सोडवून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यादृष्टीने कामकाज मोहीम स्वरूपात राबविण्याचे निश्चित करण्यात …

Read More »

नवजात बाळाची तस्करी करणाऱ्या जोडप्याला बल्लारपुर रेल्वे स्टेशनवर अटक

रेल्वे पोलिस व बाल संरक्षण कक्षाच्या कामगिरीमुळे बालक सुरक्षित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27 : अहमदाबाद वरून विजयवाड़ा येथे नवजात बालकाची तस्करी करणाऱ्या जोडप्याला बल्लारपुर रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली. सदर कारवाई रेल्वे पोलिसांनी केली असून त्यांच्या सतर्कतेमुळे बालक सुरक्षित आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, दिनांक 25 डिसेंबर रोजी …

Read More »

बंद पडलेले सिमकार्ड रिचार्ज – अशा सायबर फ्रॉडपासून सावध राहा – ॲड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ पुणे:-आपल्यापैकी अनेकांनी त्यांचे जुने एखादे सिम कार्ड बंद करून टाकलेले असते. नवीन घेऊन ते वापरत असतो. आणि आपण ते जुने सिम विसरून पण जातो. मात्र सायबर गुन्हेगार अशा बंद पडलेल्या सिमच्या …

Read More »
All Right Reserved