विशेष वृत्त : जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.24 जून : सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. या कालावधीत अनेक जलजन्य आजारांची उत्पत्ती होते. त्यामुळे आपला आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, रोगांचा प्रसार होणार नाही, याची काळजी घेणे आदी बाबींबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशाच जलजन्य आजारांपैकी हिवताप हा एक प्रमुख आजार …
Read More »