Breaking News

TimeLine Layout

January, 2024

  • 8 January

    राष्ट्रवादी काँग्रेस चिमूर शहर अध्यक्षपदी प्रविण भास्कर राऊत यांची नियुक्ती

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार तसेच राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मा. खा.प्रफुलभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. सुनिलजी तटकरे तसेच ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणजी आखाडे यांच्या मान्यतेने नितीन भटारकर जिल्हाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चिमूर शहर अध्यक्ष पदी प्रविण भास्कर राऊत यांची …

    Read More »
  • 8 January

    राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या तालुका अध्यक्षपदी संदीप ऋषी शेदरे यांची नियुक्ती

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार तसेच राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मा. खा.प्रफुलभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. सुनिलजी तटकरे तसेच ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणजी आखाडे यांच्या मान्यतेने अविनाश आ.राऊत जिल्हाध्यक्ष ओ.बी.सी. विभाग चंद्रपूर जिल्हा यांनी संदिप ऋषी शेंदरे,राहणार सावरगाव, तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर …

    Read More »
  • 7 January

    तर होऊ शकतो गौणखनीज वाहून नेणा-या वाहनांना – 50 हजार रुपयांपर्यंत दंड

    1 जानेवारी 2024 पासून वाढीव दंडाची तरतुद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 6 : चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा, राख, विटा, वाळू, तसेच गौण खनीजाची वाहतूक करणारे वाहन ताडपत्रीने न झाकल्यास या वाहनांना 50 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणच्या बैठकीत घेण्यात …

    Read More »
  • 7 January

    प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भवन निर्माण कार्यास सर्वांच्या सहकार्याची गरज – राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे

    साकोलीत येथे प्रथमच पत्रकार दिनी “पत्रकार संघ जागा व फलकाचे लोकार्पण पत्रकारांचाही सत्कार जिल्हा प्रतिनिधी/ जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – पत्रकार हा जनहितार्थ सेवेसाठी असून प्रेस संपादक व पत्रकार सेवा भवन निर्माण कार्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवून शासकीय भूखंडावर शासनाने जागा उपलब्ध करावी आणि पत्रकार सेवा भवनाला अडथळा निर्माण झाल्यास …

    Read More »
  • 7 January

    शिक्षक भारती संघटनेचा चंद्रपूर जिल्हा मेळावा

    राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांची उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शिक्षणाच्या हक्कासाठी,शिक्षकांच्या सन्मानासाठी ब्रीदवाक्य असलेल्या शिक्षक भारती संघटनेचा चंद्रपूर जिल्हा मेळावा मंगळवार,दि.९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजता चंद्रपूर येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड उपस्थित राहून …

    Read More »
  • 6 January

    सर्व जाती धर्माला एकत्र आणण्यासाठी समता सैनिक दलाची गरज-रोशन फुले

    जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण (भंडारा)- लाखांदूर तालुक्यातील सरांडी बूज येथे समता सैनिक दलाच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्य धम्म प्रसार बौद्ध विहार येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित समता सैनिक दलाच्या सैनिकांना मार्गदर्शन करतांना सर्व जाती धर्माला एकत्र आणण्यासाठी समता सैनिक दलाची गरज आहे असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे लाखांदूर तालुका प्रमुख …

    Read More »
  • 6 January

    तलवारीसारखी पत्रकारांची लेखणी दूधारी :- पोलीस निरीक्षक मनोज गभने

    “पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांची उपस्थिती” “व्हॉइस ऑफ मीडिया चिमूर च्या वतीने पत्रकार दिन साजरा” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-चिमूर तालुक्यातील व्हॉईस ऑफ मिडिया चिमूरच्या वतीने स्व. बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन शहीद बालाजी रायपूरकर सभागृह येथे साजरा करण्यात आला. यावेळी शहीद बालाजी रायपूरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमामधील मंचावर पोलीस निरीक्षक मनोज गभणे, …

    Read More »
  • 6 January

    कांग्रेस ने नरेंद्र जिचकर को पार्टी से किया बाहर

    विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपुर:-कांग्रेस जिला व शहर अध्यक्ष विकास ठाकरे (Vikas Thakre) का विरोध करना नरेंद्र जिचकर (Narendra Jichkar) को भारी पड़ गया है। प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) ने शनिवार को जिचकर को पार्टी से बाहर का रास्ता दिखा दिया है। ज्ञात हो कि, अक्टूबर महीने में प्रदेश कांग्रेस …

    Read More »
  • 4 January

    मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी गावनिहाय सुक्ष्म नियोजन करा – विजयलक्ष्मी बिदरी

    सर्वेक्षणासाठी प्रगणकांची नेमणूक व प्रशिक्षणाचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नागपूर, दि. ४ : विभागात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाकरिता सर्व जिल्ह्यांनी सर्वेक्षण करावयाची कुटुंबे, सर्वेक्षणासाठी प्रगणकांची नेमणूक व त्यांचे प्रशिक्षण, आवश्यकतेनुसार सुरक्षा पुरविणे आदिंबाबत गावनिहाय सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त …

    Read More »
  • 4 January

    पोलिस रेझिंग डे निमित्ताने जिल्हाभरात सायबर सुरक्षा मोहिम राबविणार – एस.पी. श्रीकांत धिवरे

    जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे – जिल्हाभरात पोलिस दलातर्फे व ‘पोलिस रेझिंग डे” च्या निमित्ताने सायबर सुरक्षा मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रसिध्द सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांचा सायबर अॅवरनेस फौंडेशनचा सहभाग असणार आहे. या मोहिमे …

    Read More »
All Right Reserved