Breaking News

राष्ट्रीय विश्वगामी व्यापरी संघाच्या जिल्हाध्यक्षपदी नंदकुमार गांधी यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

यवतमाळ:-राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व संचालित पत्रकारांचा बहुउद्देशीय संघाची बैठक यवतमाळ विश्राम गृह येथे नुकतीच पार पडली यामध्ये राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व संचालित पत्रकारांचा बहुउद्देशीय संघाच्या यवतमाळ जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पदाधिकऱ्यांची निवड करण्यात आली तर राष्ट्रीय विश्र्वगांमी व्यापारी संघाच्या जिल्हाध्यक्षपदी राळेगाव येथील नंदकुमार हिरालाजी गांधी तर रवींद्र नीवल यांची राष्ट्रीय विश्वगामी व्यापारी संघाच्या राळेगाव तालुकाध्यक्ष पदी निवड राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व संचालित पत्रकारांचा बहुउद्देशीय संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष  संतोषजी निकम सर यांच्या आदेशावरून  रमेश देसाई सर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  वैभव जी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे यांनी निवड,

महारष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख प्रफुल्ल मेश्राम, के. के‌. चव्हाण  जिल्हा संपर्कप्रमुख यवतमाळ, धर्मपालजी माने जिल्हा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, संजय कारवटकर जिल्हा उपाध्यक्ष, डी के हनवते जिल्हा उपाध्यक्ष, राहुल मोडक जिल्हा उपाध्यक्ष, महिला संघाच्या कोषाध्यक्षा सौ. सुजाता रत्नपाल डोफे, सम्यक म्हैसकर जिल्हाध्यक्ष कामगार संघ., विनोद.माहुरे राळेगाव तालुकाध्यक्ष.पत्रकार संघ,. दिलीप गाडगे तालुकाध्यक्ष शेतकरी संघ बाभूळगाव.संजय शेळके तालुकाध्यक्ष कामगार संघ. फिरोज खा पठाण तालुकाध्यक्ष मोटर वाहन चालक मालक संघ बाभूळगाव.खुशाल वानखडे उपाध्यक्ष शशिम कांबळे सचिव. उमेश कांबळे कोषाध्यक्ष राळेगाव ,नानाजी येणोरकर शेतकरी तालुका अध्यक्ष राळेगाव,सुधाकर दांडेकर शेतकरी संघ तालुकाक सचिव, महादेव तुरणकर ,सुधीर घुगरे,संजय शेडमाके,र्मचारी संघाच्या बाभूळगाव तालुकाध्यक्षा संध्या नैताम.महिला संघाच्या तालुकाध्यक्षा ज्योत्स्ना बोथाडे , सूरज ढाले. शहरध्यक्ष राळेगाव गणेश हीवरकर.असलम खा पठाण आदी संघटनेचा पदाधिकऱ्यांच्या उपस्थित पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मालवाहू गाड्यामुळे बाजार पेठेतील रहदारीस अडथळा-नगरपरिषदेचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड येथील जुनी व मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या …

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved