Breaking News

दवलामेटीत विवाहित तरुणाची झाडाला फाशी लागून आत्महत्या

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी

दवलामेटी(प्र):-वाडी पोलीस स्टेशनं अंतर्गत दवलामेटी आठवा मैल येथील पालकर नगर रहिवाशी विवाहित तरुण करमसिंग उर्फ मोनू वाल्मिकी वय 29 याने नवनीत नगर येथे एका झाडाला दोराचा साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

मृताकाची पत्नी मागील काही दिवसा पासून माहेरी राहायला गेली तेव्हा पासून मोनू उदास असायचा अशी माहिती मृतकाचा नातेवाईक व मित्रांकडून मिळाली. या घटनेची माहीती वाडी पोलिस स्टेशनला मिळताच वाडी पोलीस घटना स्थळी पंचनामा करून मृतकाचे शव उतरीय तपासणी साठी नागपूर येथील शासकीय रुग्नालयात पाठविन्यात आले. आत्महत्या चा कारणाचा तपास वाडी पोलीस ए एस आय नवलं किशोर करित आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved