Breaking News

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक सिकलसेल सप्ताहाचे आयोजन व उद्धाटन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा:-आज दिनांक ११ डिसेंबर २०२३ ला उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक सिकलसेल सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी मंच्यावर उपस्थित डा विरुडकर वैद्यकीय अधिकारी, वंदना विनोद बरडे सा. अधीसेविक उपस्थित होते. प्रास्ताविक कोल्हे यांनी केले.डॉ.विरूडकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सिकलसेल आजाराची माहिती दिली. आजार कसा होतो, काय करायला पाहिजे इत्यादि विषयी माहिती दिली.


वंदना विनोद बरडे यांनी उपाययोजना सांगितली. जीवनशैली बद्दल मार्गदर्शन केले. उदाहरणादाखल समजाऊन सांगितले. त्याचा प्रचार व प्रसार करण्यास सांगितलं.सिकलसेल ग्रस्त रुग्णाचे मनोगत घेतले. शाळकरी मुलांसोबत चर्चा केली. मुलांनी, मुलींनी उत्स्पूर्त सहभाग नोंदविला आभारप्रदर्शन पुनम यांनी केले. या सप्ताहामध्ये शाळकरी मुलांचे सिक्लसेल तपासणी करून त्याच्या माहितीचा प्रचार व प्रसार केला जाणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved