Breaking News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

भद्रावती:-भद्रावती तालुक्यातील घटना १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत केले चार महिण्याची गर्भवती, अत्याचार करणारा निघाला नातेवाईकच, पोलीसांनी आरोपीला अटक केले असून नात्याला काळीमा फासणाऱ्या आरोपीचे नाव पवन नागोसे वय वर्षे १९, राहणार मारेगाव, जिल्हा. यवतमाळ असे नाव आहे.

आरोपी पवन हा मोलमजुरीची कामे करायचा व नातेवाईकाकडे राहायचा याचं दरम्यान त्यांने फूस लावून अल्पवयीन मुलीवर सतत आठ महिण्यापासून अत्याचार करत होता. अल्पवयीन मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला दवाखान्यात नेले डॉक्टरांनी तपासणी केली असता, ती चार महिण्याची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी आरोपी पवन नागोसे याला अटक केली असून पुढील तपास ठाणेदार बिपिन इंगळे, सहायक पोलिस निरीक्षक राहुल किटे करत आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खळबळ शहर टाकळी मध्ये लक्ष्मी देवीच्या यात्रेत मर्डर

शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथे लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणुकीत जुन्या वादातून एकास मारहाण शेवगावच्या …

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved