Breaking News

एलसीबीच्या पथकाने पकडला तीन किलो आठशे ग्रॉम हिरवट रंगाचा अमली पदार्थ-पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील गजबजलेल्या नवीन बाजार तळ परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या जवळ सादिक फारुख शेख वय वर्षे 28 राहणार नवीन बाजारतळ याचे कडून सुमारे तीन किलो आठशे ग्रॅम वजनाचा व तीस हजार पाचशे रुपये किमतीचा हिरवट रंगाचा अमली पदार्थ गांजाचे स्वरूपात पकडण्यात अहमदनगर एलसीबी चे मार्गदर्शक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकाने धडक कारवाई करून गांजा जप्त केला.

याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 257/2024 NPDSअंतर्गत गुन्हा दाखल करून भा.दं.वि. कलम 1985 8 (C) 20 (B) !! प्रमाणे सोपोनी हेमंत थोरात अंमलदार पो. ना. संतोष खैरे म.पो.कॉ. 1713 चेमटे सहा. फौजदार सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा पोलीस कॉन्स्टेबल गरकळ मोरे भावले सर्व नेमणूक शेवगाव पोलीस स्टेशन यांनी कारवाई भाग घेतला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईनंतर शेवगाव शहर आणि तालुक्यात “मौत का सामान” बेचने वाले यांच्यातंबूत खळबळ उडाली आहे*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved