जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन, अद्ययावत पाकगृहाचे भूमिपूजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.09 : भारत सरकारच्या उपक्रमातंर्गत आय.सी.जे.एस (ICJS) या प्रकल्पाच्या माध्यमातून कारागृहातील बंदयांच्या सोयी-सुविधेत वाढ करण्यासाठी बायोमेट्रिक टच स्क्रिन किऑस्क (Biometric Touch Screen Kiosk) मशिनचे उद्घाटन तसेच कारागृहातील अद्ययावत पाकगृहाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते पार पडले. जिल्हा कारागृह येथे पार …
Read More »शेवगाव पाणी योजनेच्या बांधकामाच्या आड येतोय कोण तांत्रिक सल्लागार कंपनीची संशयास्पद भूमिका ???
शेवगाव पाणीपुरवठा योजनेच्या जल कुंभाच्या कामाची पाहणी करण्याकरता शेवगाव पाणी शहर कृती समितीचे अध्यक्ष फ्प्रेमसुख जाजू यांनी भेट देऊन जाणून घेतल्या समस्या विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:- शेवगाव शहर पाणी कृती समिती सोबतच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी अहमदनगर एस. के. सालीमठ यांच्या तोंडी व लेखी आदेशाने अडथळ्यांची शर्यत पार करत इंद्रायणी …
Read More »रोटरी उत्सव 2024 का उद्घाटन समारोह संपन्न
प्रतिनिधी-हिंगणघाट हिंगणघाट:-स्थानीय रोटरी क्लब द्वारा आयोजित गिमा व्हाइट गोल्ड प्रेजेंट रोटरी उत्सव 2024 का उद्घाटन प्रांत 3030 के प्रांपाल निर्वाचित राजेन्द्रजी खुराना के कर कमल द्वारा संपन्न हुआ,उद्घाटन अवसर पर निर्वाचित प्रांत पर डॉ राजेंद्र खुराना, गिमा टेक्स्ट के डायरेक्टर श्री बसंत बाबू मोहत,पूर्व नगराध्यक्ष प्रेम बाबू बसंतानी,डी वाय एस …
Read More »शाळेतील प्रोत्साहनानेच विद्यार्थ्यांची प्रगती – प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम
नेहरु विद्यालयात टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या प्रयोगांचे प्रदर्शन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-विद्यार्थी हा नवनिर्मितीसाठी उत्साहित असतो.त्याला शिक्षकांकडून प्रेरणा मिळाली की तो उंच भरारी घेतो.त्यामुळे विद्यार्थ्यांना भरारी घेण्यासाठी विद्यालयातील शिक्षकांनी प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम यांनी केले.नेहरु विदयालय,चिमूर येथील स्काऊट आणि गाईड विभाग अंतर्गत …
Read More »मजुरांच्या वाहनाला अपघात 14 महिला गंभीर जखमी तर 4 महिलांचा मृत्यू
चिमूर विधानसभा समन्वयक डॉ.सतिश वारजूकर घटनास्थळी दाखल होऊन जखमी महिलांवर केला उपचार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-एका गावातून दुसऱ्या गावी मजुरीने शेतीच्या कामासाठी जात असलेल्या महिला मजुरांच्या वाहनाला अपघात झाला. चार चाकी गाडी पलटी झाल्याने वाहनातील 13 महिला मजूर गंभीर जखमी झाल्या तर तीन महिला जागीच मृत पावल्या जखमींना तातडीने सिर्सी …
Read More »शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी रघुनाथ पाटील यांच्या मागण्या — (मनोगत)
जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-भारतीय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी AP भवन, अशोका रोड, नवी दिल्ली-110 001 येथे आयोजित 3 दिवसीय राष्ट्रीय परिषदेत 5 फेब्रुवारी-7 फेब्रुवारी 2024 दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष मा. रघुनाथदादा पाटील यांचे अध्यक्षते खाली भारतीय किसान-सांघ परिसंघ(CIFA) द्वारे पारित …
Read More »भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-सार्वजनिक आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय वरोराच्या वतीने आज भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले आणि स्वागत गीत सौ.वंदना विनोद बरडे अधीसेवीका,आलिन सिमोन ,प्रमोद म्हशाखेत्री,स्वाती अडगूलवार चंदा ऊमक यां चमुने गाईले. आमदार प्रतिभाताई धानोरकर उदघाटक तथा …
Read More »भंडारा येथे १० व ११ फेब्रुवारीला राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – खेलो इंडिया खेलो यांच्या मान्यतेने जिल्हा युथ गेम असोसिएशनच्या वतीने शनिवार दिनांक १० व ११ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी १० वाजता राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलन भंडारा येथे करण्यात आले आहे.राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते होणार आहे. …
Read More »शेतातील विजेच्या खांबावर जम्पर जोडत असताना शॉक लागून झाला मृत्यू
चहांद येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद येथील युवक जितेंद्र राजू पंधरे वय 31वर्ष हा इलेक्ट्रिक आय टी आय कोर्स करून असल्यामुळे गावातील लाईन फिटिंग करत होता. यातच तो आपलं व आपल्या परिवाराला मदत करत होता. अश्यातच आज दि.8/2/2024 रोजी चहांद …
Read More »म. रा. प्रा. शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी गठीत
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-म.रा.प्रा.शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा नागपूर विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे यांच्या अध्यक्षतेखाली वसंत भवन, चंद्रपूर येथे संपन्न झाली.शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभेला प्रमुख अतिथी म्हणून विभागीय प्रसिद्धी प्रमुख राजाराम घोडके,जिल्हाध्यक्ष नंदकिशोर शेरकी,जिल्हा कार्याध्यक्ष जब्बार शेख उपस्थित होते.या सहविचार सभेत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा …
Read More »