Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

भाजपचे सतीश जाधव यांना अपघात प्रकरणी १२ तासाच्या आत अटक करा

चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे पोलीस निरीक्षकांना व तहसीलदार यांना दिले निवेदन चिमूर तालुक्यातील समस्त रेती व मुरूम  माफियांवर कारवाई करण्यात यावी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक.०५/०२/२०२४ माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे नेते विनोद ढाकुणकर यांच्या अपघात प्रकरणी आरोपी सतिश जाधव यांना अटक करून त्यांची ईनोव्हा गाडी जप्त करून कारवाई करण्यात यावी.याकरिता …

Read More »

खांबाडी (बोरगाव) येथे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- पवनी तालुक्यातील पिंपळगाव (नि.) केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबाडी येथे दिनांक ६ व ७ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबाडी येथील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या हेतूने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन शाळेच्या प्रांगणात …

Read More »

कॉग्रेसचे माजी नगरसेवक अपघातात गंभीर जख्मी

भाजपचे माजी नगरसेवक यांच्या इनोव्हा कारने दुचाकीला जब्बर धडक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.०४/०२/२०२४ ला काँग्रेस चे माजी तालुका अध्यक्ष संजय घुटके यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास विनोद ढाकुनकर यांनी उपस्थिती दर्शवून दुपारी ०३:०० वाजताच्या सुमारास ग्रामगीता कॉलेज येथे प्रवेश गेटचे बांधकाम बघण्यासाठी गेले असता परत येतांना कॉलेज च्या …

Read More »

हृदयात शिवबा असू द्या ! छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचविणार

“सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार” Ø ‘जाणता राजा’ प्रयोगाला हजारो चंद्रपूरकरांचा उदंड प्रतिसाद Ø छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त विविध उपक्रम Ø चंद्रपूरमध्ये 5 फेब्रुवारीपर्यंत ‘जाणता राजा’ महानाट्याचे प्रयोग जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.3 : स्वराज्याच्या रक्षणासाठी अठरापगड जातींना एकत्र आणून दडपशाहीविरूद्ध लढा देत आपल्याला अस्तित्व …

Read More »

जि.प.शाळेत रंगले कविसंमेलन – शालेय वार्षिक स्नेहसंमेलनात कविसंमेलनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-जि.प.प्रा.शाळा,बरडघाट येथे शालेय वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.या वार्षिक स्नेहसंमेलनात कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.कविसंमेलनात विद्यार्थी,पालक आणि निमंत्रित कवींनी आपल्या कविता सादर करून स्नेहसंमेलनाची रंगत वाढवली.विविध विषयांवरील कविता याप्रसंगी कवींनी सादर केल्या.कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी प्रकाश कोडापे होते.प्रमुख अतिथी म्हणून कवडू बारेकर,रामभाऊ मेश्राम,सुरेश सहारे,रामचंद्र सहारे,स्वप्नील श्रीरामे,हरिभाऊ रिनके,पंढरी श्रीरामे,प्रभाकर दोडके, मुख्याध्यापक …

Read More »

निखिल वाघ यांना महागौरव पुरस्कार प्रदान

मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-निखिल वाघ यांना डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई यांच्या वतीने महागौरव 2024 हा पुरस्कार सोमवार दिनांक 29 जानेवारीला कोल्हापुरातील कणेरी मठ येथे आयोजित सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.जनसंपर्क आणि पत्रकारितेतील योगदानाची दखल घेऊन हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात …

Read More »

वनविभागाची रेती माफियांवर धडक कारवाई – अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणारे जेसीबी वाहन जप्त

  अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणारे जेसीबी वाहन जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात रेती माफिया बिनधास्त सर्रासपणे खुलेआम दैनंदिन राजाश्रय असल्यासारखे मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी जंगलातुन तसेच उमा नदी पात्रातून केली जात आहे. आताची ताजी घटना दिनांक. २४/०१/२०२४ ते २५/०१/२०२४ ला झीरे बाबु नावाच्या रेती माफिया व सहकारी सोनू धाडसे …

Read More »

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र, जैन गुरुकुल वसतिगृह येथे खाऊ वाटप, करियर मार्गदर्शन व अभ्यास चे महत्व याचा सल्ला

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नाशिक:-छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक तथा उद्योजक शरद (अण्णा) पवार यांचा हस्ते जैन गुरुकुल वसतिगृह येथे खाऊ वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रम ची सुरुवात पसायदान ने करण्यात आली. छावा जनक्रांती संघटना …

Read More »

गर्भलिंग निदान होत असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करा -जिल्हाधिकारी विनय गौडा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या टाळून लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील दरी कमी करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. याकरीता बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या केंद्राची गोपनीय माहिती घेऊन गर्भलिंग निदान चाचणी होत असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात दक्षता पथकाच्या …

Read More »

शेवगाव येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव ता. 31 जानेवारी 2023 अनंत श्री विभूषित आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान दक्षिण पिठ यांचे वतीने जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज याचा पादुका दर्शन सोहळा खंडोबा मैदान, शेवगाव येथे 5 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी ठीक 09:00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी …

Read More »
All Right Reserved