जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27: – चंद्रपूर-बल्लारपूर येथे होणाऱ्या 67 व्या राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धांमधे 34 राज्यांतून 1551 खेळाडूंची नोंदणी झाली असून त्यापैकी 784 मुले व 697 मुली असे एकूण 1481 खेळाडू विद्यार्थी आतापर्यंत चंद्रपुरात दाखल झाले आहेत. या सर्व खेळाडूंची अतिशय चोख व्यवस्था राखण्यात आली असून स्वतः पालकमंत्री …
Read More »मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात केलेल्या बदल
विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर,दि. 27 : 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यामध्ये बदल करण्यात आला असून झालेल्या बदल लक्षात घेण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.त्यानुसार मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्याचा दिनांक 5 जानेवारी होता. परंतु मतदार यादीचे शुध्दीकरणाचे काम …
Read More »आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून-डोळ्यांचे आपरेशन
विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-आज दिनांक २७ डिसेंबर २०२३ ला सांतरगावं येथील गरीब मजदुर स्री व पुरुष यांचे डोळ्यांचे आपरेशन सुसज्ज अश्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आले. रुग्णांचे आपरेशन पद्मश्री डॉ. महात्मे, माजी खासदार यांच्या रुग्णालयामध्ये नागपूर येथे करण्यात आले.यासाठी सौ. वंदना विनोद बरडे सह अधिसेविका व सामाजिक कार्यकर्त्या व विनोद …
Read More »शिक्षक भारती नागपूर विभागीय कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी सुरेश डांगे तर सरचिटणीसपदी शरद काकडे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी हे ब्रीद घेऊन शिक्षकांच्या न्यायासाठी लढणा-या शिक्षक भारती संघटनेची नागपूर विभागाची कार्यकारिणी राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांनी अलिकडेच जाहीर केली. या कार्यकारिणीत विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे(चंद्रपूर),सरचिटणीस शरद काकडे(नागपूर), उपाध्यक्ष गुलाबराव मौदेकर(गोंदिया),संजय …
Read More »27 डिसेंबरला ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक रात्री 12 पर्यंत वापरासाठी मुभा
राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेनिमित्त विशेष सवलत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 : 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त दिनांक 27 डिसेंबर रोजी ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी …
Read More »शाळा परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर सक्त कारवाई करा -जिल्हाधिकारी
विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.26:-शाळेच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या आहेत. तसेच विक्रीस मनाई करण्यात आलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करून संबंधीतांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. राष्ट्रीय तंबाखू …
Read More »शेवगाव शहराचे ग्रामदैवत खंडोबा देवाचा यात्रा महोत्सव थाटात संपन्न
भाविक भक्तांचा प्रचंड प्रतिसाद अबाल वृद्ध महिला यांनी घेतला मनमुराद आनंद विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 27 डिसेंबर 2023 मंगळवार शेवगाव:- शेवगाव शहराचे ग्रामदैवत खंडोबा महाराज देवस्थान यात्रा चंपाषष्ठी नंतर भागवत सप्ताहाचे आयोजन करून सुरुवात झाली त्यानंतर शनिवारी रात्री युवकांनी कावडीने पाणी आणून देवाला स्नान घातले रविवारी रात्री पारंपारिक वाद्य वाजवून …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुधवारी नागपूर-चंद्रपूर जिल्हा दौरा
बल्लारपूर येथील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे करणार उद्घाटन विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर, दि. 26 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, दि. 27 डिसेंबर रोजी नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. बल्लापूर येथे होणा-या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहेत. दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. दुपारी 4 वाजता डॅा. बाबासाहेब आंबेडकर …
Read More »आंतरराष्ट्रीय प्रवास करून ‘मोऱ्या’ येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत रसिकांच्या भेटीला
‘सफाई कामगार ते सरपंच’, ‘मोऱ्या’च्या थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल विशेष कुतूहल मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-लंडन येथील ‘सोहोवाला कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा’ या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये पहिल्यांदा ‘प्रीमियर शो’ करण्याचा मान “मोऱ्या” या मराठी चित्रपटाने मिळवून, युरोपमधील प्रेक्षकांची हाऊसफुल्ल पसंती मिळविली आहे. ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ “मोऱ्या”चा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. …
Read More »डॉ.श्रीराम लागू आणि निळू फुले यांचा सुपरहिट चित्रपट ‘भिंगरी’ ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर
मुंबई-राम कोंडीलकर मुंबई: मराठी सिनेसृष्टीच्या चंदेरी दुनियेत आपलं नाव दिमाखात गाजवून प्रेक्षकांचं मन भारावून टाकणारे अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांचा मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील ‘भिंगरी’ चित्रपट २८ डिसेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर येत आहे. चित्रपटात रमेश देव, सुषमा शिरोमणी, विजू खोटे आणि विक्रम गोखले हे …
Read More »