Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या ७५० कोटी रुपयांच्या कामांचा भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या ७५० कोटी रुपयांच्या कामांचा भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळा शुकवारी/काल मोठ्या उत्साहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमासोबत आयोजित करण्यात आलेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या अतिविराट …

Read More »

सिम स्वॅप फॉडपासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे – सायबर गुन्हेगारांनी नागरीकांची आर्थिक फसवणूक करण्याचा एक नविन प्रकार शोधला आहे तो म्हणजे सिम स्वॅप. आता हे सिम स्वॅप म्हणजे काय आहे ? सिम स्वॅप फ्रॉड सिम कार्डला बदलणे …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज (शुक्रवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी या महाविद्यालयात शिकणाऱ्या विदयार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. यासमयी उपस्थित विद्यार्थी …

Read More »

किरायाने असलेले शासकीय कार्यालय प्रशासकीय भवनात स्थलांतरीत करण्याची श्रमिक एल्गारची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-मूल येथील खाजगी इमारतीत असलेले शासकीय कार्यालय प्रशासकीय भवनात स्थलांतरीत करावे अशी मागणी श्रमिक एल्गारच्या वतीने आज तहसिलदार यांचेकडे केली आहे. मूल येथे भव्य व सुंदर प्रशासकीय भवन तयार करण्यात आले आहे. ही इमारत नागरीकांच्या सोयीची असून तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालयासह काही कार्यालय या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात …

Read More »

चिमूर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने बाईक रॅली ने भारत जोडो यात्रा

नफरत छोडो भारत जोडो बाईक रॅली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस यांचा संयुक्त विद्यमाने नफरत छोडो भारत जोडो यात्रा बाईक रॅली चिमूर येथुन महाराष्ट्र प्रदेश सेवादलचे महासचिव मा.प्रा.राम राऊत सर आणि माजी जि. प. अध्यक्ष तथा 74 चिमूर विधानसभेचे समन्वयक डॉ. सतिश वारजुकर यांच्या उपस्थित श्रीहरी बालाजी …

Read More »

संजय राऊतांना प्रसिद्धी आणि नेतृत्वाचा हव्यास – भाजपा आमदार प्रविण दरेकरांची घणाघाती टीका

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई– महाविकास आघाडीच्या शनिवार 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लोकशाही मार्गाने करण्यात येणाऱ्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. मोर्चाला परवानगी द्यावीच …

Read More »

शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले

    शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जीवतोडे यांच्या नेतृत्वात  जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकरी धडकले  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-वरोरा तालुक्यातील चारगाव, अर्जुनी, दादापूर, चारगाव बुजरुग, राळेगाव, बेंबाळ,अकोला, धानोली व इतर गावातील शेतकऱ्यांनी HDFC अग्रो इन्शुरन्स कंपनी कडून पीक विमा काढला होता , दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले तरी पंचनाम्या नुसार शेतकऱ्यांना …

Read More »

बनावट औषध कंपन्यांनी बुडवला सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल

स्प्राऊट्स Exclusive प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ अवैधरित्या औषध बनविणाऱ्या कंपन्यांच्या खरेदी- विक्री यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाला आढळून आले आहे, यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल …

Read More »

बीडच्या परदेशात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या मुंडे भक्तांनी केली गोपिनाथ मुंडेंची जयंती साजरी

बीड (प्रतिनिधी) बीड:-दिनांक १२ ला बीड जिल्ह्यातील एमबीबीएस (एमडी) चे शिक्षण घेण्यासाठी दवाओ सिटी, फिलिपिन्स देशात गेलेल्या शेवटच्या वर्षातील विध्यार्थी डॉक्टरांनी दिवंगत लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. जिल्ह्यासह राज्यातील गावागावात काल मुंडे साहेबांची जयंती साजरी केलेले फोटो पाहिलेच असणार त्यात आता राज्यात नव्हे, देशात नव्हे …

Read More »

निलंबीत सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी व्यकत केली आपली व्यथा/तक्रार/मनोगत

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: माकड विभागास नवे मदारी मिळाल्या बाबत त्या माकड विभाग म्हणजेच लाच लुचपत विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद ed सरकारचे आणि हो हे माकड वाला विभाग हे लाच लुचपत …

Read More »
All Right Reserved