Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

आयुष्‍यमान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्‍यांना – 5 लक्ष रू. चे आरोग्य विमा कवच

चंद्रपूर मनपा क्षेत्रातील नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घेण्‍याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 19: केंद्र शासनाच्‍या प्रधानमंत्री जनआरोग्‍य योजना आणि राज्‍य शासनाच्‍या महात्‍मा ज्‍योतीराव फुले जनआरोग्‍य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्‍यमान भारत योजना राबविली जात असून या योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत आरोग्‍य विमा कवच पात्र लाभार्थी नागरिकांना देण्‍यात …

Read More »

वित्त विभागाच्या नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धा यावर्षी चंद्रपूरात

6 ते 8 जानेवारी कालावधीत सैनिक शाळा,विसापूर येथे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.21: संचालनालय, लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समिती, मुंबई अंतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धा दि.6 ते 8 जानेवारी 2023 या कालावधीत सैनिक शाळा, विसापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा मान चंद्रपूर जिल्ह्याला …

Read More »

गावातील रस्ते शहरास जोडल्यास गावात समृद्धी नांदेल -सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

नागभीड येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21: गावातील रस्ता हा शहरापर्यंत तर शहर हे गावातील रस्त्याला सहजपणे जोडले जाते. त्यावेळी खऱ्या अर्थाने गावांमध्ये समृद्धी येते, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. नागभीड येथील विविध …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारित इमारतीमध्ये हिरकणी कक्षाचे उद्घाटन

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नागपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारित इमारतीमध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला असून आज या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सौ.सरोज अहिरे यांना …

Read More »

चार-पाच वर्षा पासुन बिकट आर्थीक परिस्थीतीत असलेल्या मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील कोमल रहिवाशी सोसायटीचा टाटा विद्युत पुरवठा कंपनी कडून वीजपुरवठा खंडित केल्यामुळे शनिवार पासुन घरातील नळातुन येणारया पाण्यापासून रहिवाशी वंचित

गुन्हेगारांवर त्वरित कारवाई साठी जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना निवेदन व पाठपुरावा प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: उपनिबंधक नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल …

Read More »

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

नागपूर, दि. १९ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज सायंकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले. विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमीतेशकुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपाल २४ डिसेंबरपर्यंत नागपूर येथे विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. २१ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास …

Read More »

अधिवेशनापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नियोजन समितीचा आढावा

प्रलबिंत कांमाना गती देऊन निधी मार्चअखेर खर्च करण्याचे निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 : नागपूर येथे 19 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी नियोजन सभागृह येथे सर्व यंत्रणाकडून जिल्हा नियोजन समितीचा आढावा घेतला. यंत्रणानी प्रलबिंत कांमाना गती देऊन निधी मार्चअखेर …

Read More »

विना परवाना व अवैध ढाब्यावर मद्यसेवन करणारे व हॉटेल चालकावर – राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

न्यायालयाने दंड ठोठावल्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.17: नागपूर-चंद्रपूर रोडवरील मौजे लोणारा, भद्रावती येथील हॉटेल हॅप्पी सेवन डे या ढाब्यावर ग्राहकांना अवैधरीत्या मद्य पिण्याची परवानगी देतात अशा माहितीच्या आधारे दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी वरोरा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विकास थोरात यांच्या पथकाने सदर हॉटेलवर दारूबंदी गुन्ह्यासंबंधी …

Read More »

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2022

मतदान व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू 18 डिसेंबर रोजी मतदान तर 20 डिसेंबर रोजी होणार मतमोजणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 17: ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2022च्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, चिमूर, मूल, जिवती, कोरपना, राजुरा, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर, सावली व पोभूंर्णा या तालुक्यातंर्गत संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी …

Read More »
All Right Reserved