घराच्या मिळकतीवरील मयत महिलेचे नावं कमी करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करणे भोवली जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव :- यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे वडीलोपार्जित जुन्या घराच्या मिळकतीवरील मयत झालेल्या महिलेचे नाव मिळकत पत्रीकेवरून कमी करण्याकरीता दहा हजार रूपये लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर परीरक्षण भूमापक (वर्ग ३) याला एसीबीने रंगेहाथ पकडले. ही …
Read More »चिमूर क्रांती जिल्हा निर्मिती समितीचे मुख्यमंत्री यांना एसडिओ मार्फत निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर क्रांती जिल्हा झालाच पाहिजे यासाठी दिनांक ५ जानेवारी २००२ ला भव्य मोर्चा चिमूर तहसील कार्यालयावर निघाला असता त्या मोर्चाला हिंसक वळण येऊन तहसील जाळपोळ झाली होती. शेकडो कार्यकर्ते जेलबंद झाले होते.दिनांक ५ जानेवारी २००३ पासून चिमूर क्रांती जिल्हा झालाच पाहिजे असे निवेदन चिमूर क्रांती …
Read More »विवेकानंद माध्यमिक विद्यालय वरोरा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- स्थानिक विवेकानंद माध्यमिक विद्यालय वरोरा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ठेंगणे मॅडम यांनी भूषविले होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका कू.वैशाली देवतळे मॅडम उपस्थित होत्या.कार्येक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. …
Read More »एचआयव्ही सह जगणा-या व अतिजोखीम गटातील समुहाला शासकीय योजनांचा लाभ द्या – सीईओ विवेक जॉन्सन
राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा सर्वकष आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 06 : जिल्ह्यात एचआयव्हीसह जगणारे तसेच अतिजोखीम गटातील समुदायाला सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अशासकीय संस्थांची मदत घेऊन त्यादिशेने कार्य करावे. तसेच एड्सग्रस्त नागरिकांसाठी शासनाची मोफत बस पास योजना आहे. त्याचा लाभ प्रत्येक एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तीला मिळण्यासाठी परिवहन महामंडळाला …
Read More »व्हॉइस ऑफ मीडिया तालुका चिमूर च्या वतीने पत्रकार दिन साजरा
देशाच्या जळणघडणेत महत्वाचा घटक म्हणजे पत्रकार –ठाणेदार संतोष बाकल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- व्हॉइस ऑफ मीडिया तालुका चिमूर च्या वतीने आयोजित श्रीहरी बालाजी देवस्थान येथे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांन्भेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बाकल, प्रोफेशनल पीएसआय जाधव, रत्नमाला पतसंस्था अध्यक्ष …
Read More »मंडळ अधिकाऱ्यांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर धडक कारवाई
पकडलेला ट्रॅक्टर येवती या गावातील अशीच कार्यवाही पुढेही सुरू राहावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव :- यवतमाळ जिल्हातील राळेगाव तालुका सध्या सर्वत्र अवैध रेतीची वाहतूक होत असताना तालुकअंतर्गत येत असलेल्या चहांद येथे दि. ४/१/२०२५रोजी रात्री १० वाजता तलाठी कार्यालयाजवळ सापळा रचून महसूल अधिकाऱ्यांनी येवती येथील …
Read More »क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतून दिव्यांगाच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल – सीईओ विवेक जाॅन्सन
दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- गत तीन वर्षापासून दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केला. पोलीस मुख्यालय ग्राउंड येथे आयोजित दिव्यांगाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या …
Read More »रस्ता सुरक्षा अभियान- 2025
पोलिस स्थापना दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 04 : राज्यात 01 ते 30 जानेवारी 2025 या कालावधीत 36 वा रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुशंगाने जिल्हयातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, रस्ते अपघातास आळा बसावा, रस्ता सुरक्षेची जाणीव निर्माण व्हावी, निर्भयपणे रस्त्यावर प्रवास …
Read More »आधुनिक नव तंत्रज्ञान स्विकारून शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यवसाय म्हणुन पहावे-जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अजीत जैन
विदर्भातील चाळीस पत्रकारांनी केला कृषी अभ्यास दौरा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – शेतकरी केवळ उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेतीकडे पाहतात, मात्र वाढती महागाई लक्षात घेवुन शेतीला उदरनिर्वाहाचे साधन म्हणुन सिमीत न ठेवता शेतीकडे व्यवसायीक दृष्टीकोनातून पाहण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया प्रगती करायची असेल तर व्यवसाय म्हणुन शेतीकडे …
Read More »बरडघाट येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती जि.प.प्रा.शाळा,बरडघाट येथे साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गीता बारेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष साधना श्रीरामे,पोलीस पाटील रामचंद्र सहारे,आरोग्य सेवक मोहुर्ले,अंजनाबाई दोडके,रामचंद्र बारेकर,हरिदास पोईनकर,रवींद्र मेश्राम,सुवर्णा भोयर, इंदिरा घरत,मुख्याध्यापक सुरेश डांगे उपस्थित होते. आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या …
Read More »