शेतकऱ्यांना जखमी करणाऱ्या वाघाचा बदोबस्त तात्काळ करा – साईश वारजूकर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यात दिवसागणिक मानव वन्यजीव संघर्ष वाढत असून एकाच दिवशी तालुक्यातील विविध भागात पट्टेदार वाघाने चार शेतकऱ्यांवर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना 4 जुर्ले ला घडली आहे त्यात गरडापार किटाळी उरकुडपार नवेगाव येथील गावातील …
Read More »पट्टेदार वाघाने हल्ला चढवून तिघांना केले गंभीर जखमी
उरकुडपार ,किटाडी,गरडापार येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यात आज दिनांक ०४/०८/२०२४ रोजी कवडु मन्साराम सावसागडे वय वर्षे ५५ वर्षे धंदा शेती राहणार किटाळी असे जखमी चे नाव असून ठेक्याने शेती करीत होता. जिवती सणाचा दिवस असल्याने दुपारच्या सुमारास १२ वाजून १५ मिनिटांनी गट क्रमांक ११५ विनय …
Read More »पर्यावरण संवर्धन विकास समितीचे सर्वोदय विद्यालयात वृक्षारोपण
स्पेक्ट्रम फॉउंडेशन चा सहभाग जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव :- राळेगांव तालुक्यातील पं.स.अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा शाळेत पर्यावरण संवर्धन विकास समिती च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षलागवड करून ” एक पेड माँ के नाम ” उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले. या …
Read More »चिमूर नगर परिषदेच्या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेसने केले धरणे आंदोलन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात आज दिनांक ०२/०८/२०२४ ला तालुका काँग्रेस कमिटी चिमूर मार्फत तहसील कार्यालय समोर चिमूर नगर परिषदच्या मनमानी व भ्रष्टाचारी कारभार तसेच चिमूर शहरातील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार पिण्याचे पाणी ,विज पुरवठा , रस्ते , नाली बांधकाम ,आरोग्य , शिक्षण , कृषी ,अशा …
Read More »चिमूर विधानसभा क्षेत्रातील समस्त शेतकरी बांधवांच्या विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा
हजारो शेतकरी बांधवांना मिळणार पिक विमा योजनेचा लाभ – आमदार बंटीभाऊ भांगडीया जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्रातील हजारो शेतकरी बांधवांचे पिक विमा, अतिवृष्टी तसेच धान, सोयाबीन, कापूस या पिकांवर आलेली किड व रोगांमुळे झालेले शेतीचे नुकसान व अन्य प्रश्नांवर उपाययोजना व मदत करण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी …
Read More »नेहरु विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय चिमूर येथे शिक्षक व पालक सभा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दिनांक ०३/०८/२०२४ रोज शनिवारला नेहरु विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय चिमूर येथे सन २०२४-२५ ची पालक व शिक्षक सभा व माता पालक सभा आज दुपारी १२.०० वाजता कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली, यावेळी सभेचे विषय पालक शिक्षक संघाच्या कार्यकारणीची …
Read More »मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चिमूर विधानसभा क्षेत्र समितीच्या अध्यक्ष पदी आमदार बंटी भांगडिया यांची नियुक्ती
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यात माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता विधानसभा क्षेत्र समिती स्थापन समीतीचे सदस्य म्हणून किशोर मुंगले व सचिन आकुलवार यांची निवड जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी त्याच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे व कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने …
Read More »लोकहो,वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा – राहुल डोंगरे
टेमनी येथे सिहोरा पोलीस स्टेशन च्या वतीने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 भंडारा :- जादूटोणा,भूत – भानामती,करणी, मंत्रतंत्र ,चेटूक,चमत्कार,देवी अंगात येणे, जोतीष्य,बुवाबाजी या केवळ अंधश्रद्धा आहेत.या प्रकारांना अशिक्षितांप्रमाने सुशिक्षित सुद्धा नेहमी बळी पडत असतात.यातून समाजात,गावागावात भांडणे निर्माण होवून एखाद्याचा बळी घेतला जातो.अश्या घटना होवू नयेत यासाठी सरपंच,पोलीस …
Read More »उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक स्तनपान सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
जागतिक स्तनपान सप्ताह – वंदना बरडे अधीसेवीका जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रम व केअर कंपॅनियन प्रोग्रॅम अंतर्गत दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान आरोग्य विभागामार्फत महिलांसाठी स्तनपान जनजागृती सप्ताह राबविण्यात येतो. यावर्षी दि.१ ते ७ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात ‘शून्य मातामृत्यू व बालमृत्यू’ या संकल्पनेतून …
Read More »अतिवृष्टीमुळे भगदाड पडलेल्या धोकादायक रस्त्याची दखल घेत आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी अधिकाऱ्यांना दुरुस्ती करीता दिले आदेश
सार्वजनिक बांधकाम विभागाने भगदाड पडलेल्या नवतळा पिंपळगाव रस्त्याची तात्काळ दुरुस्ती केली चिमूर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रविण सातपुते यांच्यासह अनेक युवकांचा भाजपात प्रवेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने तालुक्यातील नवतळा ते पिंपळगाव रस्त्यावर मोठे मोठे भगदाड पडले असून या मार्गावरून रहदारी करण्यास धोका निर्माण झाला …
Read More »