जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे फिर्यादी नामे सौ पुष्पा अनंतकुमार जुनघरे वय 39 वर्ष रा. केसरीनंदन नगर , चंद्रपुर यांनी दिंनाक 29/12/2020 रोजी तक्रार दिली की, त्यांची मुलगी नामे ईशा अनंतकुमार जुनघरे वय 19 वर्ष रा. केसरीनंदन नगर, चंद्रपुर हि दिनांक 24/12/2020 रोजी दुपारी …
Read More »एक लक्ष अकरा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील बाम्हणी येथे दिनांक ३०/०५/२०२० रोजी फिर्यादी नामे शंकर नथ्यु बोबडे वय ५० वर्षे, धंदा-शेती, रा. बामणी ता. चिमूर जि. चंद्रपूर यांचे येथील सोन्याचे दागीने रोख रक्कम चोरीला गेले होते त्याबाबत फिर्यादीचे तक्रारीवरुन पो.स्टे. चिमूर येथे अप क्र. १९२/२०२०कलम ३८० भा.दं.वि. दाखल …
Read More »महिला अभियंताने गळफास घेऊन केली आत्महत्या
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर भद्रावती: दिनांक 19. डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता कटारिया लेआउट मध्ये एका महिला अभियंताने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहिती आधारे असे की सोनाली सुरेश उईके (वय 32) असे मृतक युवतीचे नाव आहे. ती पुणे येथे वीप्रो कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होती. घटनेच्या …
Read More »चिमूर तालुक्यातील 85 ग्राम पंचायतची सार्वत्रिक निवडणूक
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर : राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई संदर्भीय वाचा क्रमांक. 1 नुसार माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित करण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणूकिच्या कार्यक्रम दिनांक.11/12/2020 पासून जाहीर झाला असल्याने आचार संहिता लागू करण्यात आली असून व निवडणूक प्रक्रिया पूर्ण …
Read More »पोलिसांवर केला प्राणघातक हल्ला आरोपीस केले अटक
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- दिवसेनदिवस दारू विक्रेत्यांची संख्या वाढतच चालली आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आज भद्रांवती शहरातील माता मंदिर परिसरात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या आरोपीस पोलिस धाड टाकण्यासाठी गेले असता दारू विक्रेत्यानी पोलिसांना धक्काबुक्की करत त्यांच्यावर सत्तुर उगारल्याची घटना घडली. हा प्रकार बघता पोलिसांनी सावधगिरी बाळगून आरोपीला …
Read More »महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्यशासनाने निर्माण केला नविन कायदा
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- दिवसेनदिवस महिलावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी राज्यशासनाने नवीन कायदा निर्माण केलेला आहे जेणेकरून यापुढे निर्भयासारखा गुन्हा पुन्हा राज्यात घडूनये, जर घडल्यास आरोपीस एक महिन्याच्या आत शिक्षा होणार आहे. याशिवाय समाजमाध्यमावर महिलांची बदनामी करणे, विनयभंग करणे, ऍसिड हल्ला करणे यासारखे गुन्हे अजामीनपात्र होणार आहे. सोमवारपासून …
Read More »महिलेचे लैंगिक शोषण प्रकरणात आरोपीस दोन दिवस पोलीस कोठडी
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथून जवळच असलेल्या रस्त्यावरील महाकुल्ला गावामधिल एका २४ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. पिडीत विवाहित महिला ही आरोपी विक्रम रघुबल पाझारे (वय३३) रा. महाकुर्ला यांच्या शेतात शेतमजुरीचे कामकरीत होती. आरोपी विक्रम रघुबल पाझारे यांने तिला …
Read More »वरोरा पोलिसांनी हस्तगत केला 11,92,000 रुपयाचा मुद्देमाल,फरार आरोपीचा शोध सुरू
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर वरोरा :- वरोरा येथे आज दि. 09/12/2020 रोजी पोलिस स्टेशन वरोरा हद्दीतील नंदोरी हायवे पाइंटवर प्रोरेड करीता सापळा रचला असता एक सिल्वर रंगाची बलेनो MH12 DY 3637 ही भरधाव वेगाने निष्काळजीपणाने अवैद्यरित्या देशी विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्याने गाडीच्या पाठलाग करून वाहन पकडले …
Read More »तहसील कार्यालयाला मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांनी ठोकले कुलूप
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर वरोरा :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांच्या नेतृत्वाखाली मागीलकाही दिवसापासून अवैध रेती तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात सतत आंदोलन सुरू केले असून मागीलकाही दिवसापूर्वी त्यांनी टॉवरवर चढून विरूगिरी करीत आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची दखल घेवून उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी वरोरा तालुक्यातील रेती घाटावर …
Read More »चिमूर नगर परिषदची पाणीपुरवठा योजना लवकरच होणार सुरु
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर नगर परिषदची पाणीपुरवठा योजना लवकरच सुरू होणार नगर विकास विभागाचे सहसचिव जाधव यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,चिमूर नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना लवकरच काम सुरू करण्याचे दिले पत्र अखेर आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रयत्नांना आले मोठे यश मागील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी …
Read More »