Breaking News

महाराष्ट्र

मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे व अचूक करा – जिल्हाधिकारी गौडा

अधिकारी, कर्मचारी, सुपरवायझर व सहायकांचे प्रशिक्षण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एम.आय.डी.सी. परिसर, पडोली येथे होणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील हा अतिशय महत्वाचा आणि शेवटचा टप्पा आहे. कोणतीही चूक झाली तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची …

Read More »

नगरपरिषद शेवगांव ला फसवणाऱ्या भामट्या पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर चा मोडला मनका

” एक कोटी 56 लाख 60 हजाराची बनावट बँक गॅरंटी आणि किल्ले धारूर तालुका बीड येथील बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर केल्याने इंद्रायणी कन्स्ट्रक्शनचे संचालक श्री सुनील कुमार नागरगोजे यांच्यावर नगरपरिषद चव्हाण एकला 420 चा गुन्हा दाखल “ { अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755 शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक- …

Read More »

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ बांधकाम चव्हाट्यावर

मटेरियल वाचविण्याचा नादात नालीची उंची केली कमी–ठेकेदाराची मुजोरी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर वडाळा पैकू येथील चिमूर – कांपा रोडवर पिसे पेट्रोल पंप ते संताजी नगर पर्यत दोपदरी मार्गाचे बांधकाम करण्यात आले पण संताजी नगर मधील दोपदरी रस्त्याच्या बाजुला नालीचे बांधकाम न करताच सोडून गेले.परंतू कवडू लोहकरे कडुन सार्वजनिक …

Read More »

दणक्यानंतर शहरातील प्रमुख राज्य महामार्गा वरील नालेसफाई जोरात सुरु

नगरपालिकेतर्फे पावसाळपूर्व नाले सफाईला प्रारंभ! मोठ्यांसह अनेक लहान नाल्यांची स्वच्छता; नागरिकांमध्ये समाधान विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की नगरपालिके तर्फे पावसाळापूर्व नाल्यांची सफाई सुरू झाली आहे. शहरातील मोठ्या नाल्यांची जे.सी.बी.च्या सहाय्याने स्वच्छता करण्यात येत आहेत. नाला स्वच्छ केल्यानंतर राडा रोडा व गाळ नाल्याच्या काठावर न …

Read More »

व्यवसाय करतांना नियमांचे काटेकोरपणे पालन करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

अनुज्ञप्ती परवानाधारकांसोबत जिल्हा प्रशासनाचा संवाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- अनुज्ञप्तीचा परवाना देतांनाच शासनाने अटी व शर्तीसुध्दा घालून दिल्या आहेत. आपल्या व्यवसायामुळे इतरांना त्रास होईल, अशी कृती न करता परवानाधारकांनी नियमानुसारच वागणे अपेक्षित आहे. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा, नियमांचे उल्लंघन किंवा अवैध व्यवसाय करणा-यांविरुध्द सक्त कारवाई …

Read More »

मतमोजणी केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -13-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पडोली येथे दिनांक 4 जून 2024 रोजी पार पाडली जाणार असून मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चे 2 ) मधील कलम 144 व 144(1)(3) लागू करण्यात आले आहे. …

Read More »

उष्मालाटेच्या अनुषंगाने 29 व 30 मे रोजी जिल्ह्याकरीता यलो अलर्ट जारी

उष्माघाताबाबत खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून उष्मालाटेच्या अनुषंगाने 29 आणि 30 मे रोजी जिल्ह्याकरीता येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताची शक्यता असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जे नागरीक घराबाहेर बराच वेळ …

Read More »

नगरपरिषद नागभीड कडून पाण्यासाठी टाळाटाळी चे उत्तर

तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड चंद्रपूर:-नागभीड शहरांमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये पाण्याची टंचाई आणि नगरपरिषद चे यावर दुर्लक्ष प्रत्येक प्रभागामध्ये 6 किंवा 7 दिवसांनी टँकरने पाणी पुरवीत आहे.यावर प्रशासनाची दुर्लक्ष सामान्य जनतेला पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे हातातले सगळे काम सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे नगरपरिषद नेहमी प्रमाणे टँकरचे नाही. नगरपरिषद …

Read More »

शेवगावकर चा दणका मोडला हजारो कोटी रुपयांना फसवणाऱ्या शेअर मार्केट वाल्यांचा मनका

*शेवगाव तालुक्यातील कोळगाव येथील रामदास सुखदेव झिरपे याने गुंतवणूकदारांच्या तगाद्याला वैतागून आज पहाटे घेतला राहत्या घरी गळफास शेअर मार्केटचच्या “UP Stock” च्या ऑफिसला कामाला होता* विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील कोळगांव येथील रहिवासी असलेल्या व काही महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपयांचा फरार झालेल्या विठ्ठल …

Read More »

वडिलांसाठी पुरावांचा शोध-संभ्रम — एका वाघीणीचे अपहरण-चोरीचा मामला

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी अल्ट्रा झकास मे महिन्यात दोन जबरदस्त चित्रपट घेऊन येत आहे. क्राईम आणि रहस्याने भरलेला साऊथचा डब चित्रपट ‘अभ्युहम’ म्हणजेच ‘संभ्रम’ २४ मे २०२४ आणि हसून हसून पोट दुखेल असा हॉलीवुड डब कॉमेडी चित्रपट ‘टायगर रोबर्स’ म्हणजेच ‘चोरीचा मामला’ ३१ मे २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी …

Read More »
All Right Reserved