जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. ॲण्ड ए. ) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा 24, 25 व 26 मे 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 व दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत भवानजीभाई …
Read More »विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल
शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची भामटी पोरगी गेली पुण्याला तिसऱ्या सोबत पळून विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील मूळ रहिवासी असलेली तरुणी आधी मुळच्या बोधेगावच्या रहिवाशी असलेल्या ठाण्याच्या तरुणाशी केलं लग्न { …
Read More »76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त
जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम 2024-25 ला सुरवात झाली असून शेतक-यांना अधिकृत बियाणे मिळावे, तसेच जिल्ह्यात अनधिकृत बियाणांची साठवणूक, विक्री व शेतक-यांची फसवणूक होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. याच अनुषंगाने पोंभुर्णा …
Read More »अपूर्ण घरकुलाच्या बांधकामाकरीता विशेष मोहीम
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात रमाई, शबरी व मोदी आवास योजनेंतर्गत सन 2016 ते 2024 या कालावधीत अपूर्ण राहिलेल्या घरकुलांच्या बांधकामाकरीता 15 ते 31 मे दरम्यान विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहे. जिल्ह्यात 26357 घरकुलांची कामे अर्धवट रखडली असल्याने ती पूर्ण करण्याकरीता …
Read More »संस्कार शिबिरार्थ्यांनी घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा):- संस्कार चळवळ भंडारा, विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिल्ली, समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशन, दि भंडारा अर्बन को- ऑपरेटिव्ह बॅक भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्कार शिबिरात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिके व प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले. शिबिर प्रमुख तथा इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा भंडारा चे आजीवन सदस्य …
Read More »खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू
गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार प्रमुख विभागीय परिवहन अधिकारी आणि एस.टी.ची यंत्रणा खडबडून जागी पावसाळ्यापूर्वी होणार एस. टी. साठी रॅम्प ??? विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की दोन दिवसांपूर्वी “मी शेवगावकर” णे सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव …
Read More »देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा
मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 16 मे 2024 वार गुरुवार समस्या शेवगांवच्या (समस्या क्रमांक 03) या सदरामध्ये देवटाकळी – हिंगणगाव ते …
Read More »तालुका काँग्रेस कमिटी चिमूर तर्फे विविध मागण्यांवर घेतली पत्रकार परिषद
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.१७/०५/२०२४ ला तालुका काँग्रेस कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले या पत्रकार परिषदेचा उद्देश चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दैनंदिन शेतकरी शेतमजूर यांवर होणारे वाघांचे हल्ले तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात असलेल्या रामदेगी सारख्या पर्यटन व तीर्थ क्षेत्रामध्ये गेट तयार करून सर्वसामान्य जनतेचे उदरनिर्वाह करण्यासाठी जे रोजगार …
Read More »संस्कार शिबिरार्थ्यांनी केले पक्षी निरीक्षण
सिल्ली येथील तलावावर क्षेत्र भेट जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)-संस्कार चळवळ भंडारा व विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिल्ली, समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्कार शिबिरार्थ्यांना चला पक्षी पहायला’ या उपक्रमांतर्गत पक्षी निरीक्षण व पक्षीगणना उपक्रम सिल्ली येथील तळ्यावर क्षेत्र भेट देऊन पाहणी करण्यात आली.शिबिरार्थ्यांना पक्षी व फूलपाखरे …
Read More »S.R.V. नर्सिंग स्कूल & रिसर्च इन्स्टिट्यूट येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन संपन्न
तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड:-S.R.V. नर्सिंग स्कूल & रिसर्च इन्स्टिट्यूट नागभीड ( ANM.GNM) मध्ये international Nurses Day साजरा करण्यात आला, यावेळी कार्यक्रमात नर्सिंगचे जनक फ्लोरेनस नाईटेगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुण नर्सीग डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमात बनकर सर.बावनकर सर . चौधरी मॅडम.शिंन्दे मॅडम.देशमुख मॅडम.क्षिरसागर मॅडम.लांजेवार सर.गाहणे मॅडम शिक्षकेत्तर …
Read More »