कांबीत कुहे कुटुंबावर काळाचा घाला पंचक्रोशीत हळहळ व्यक्त { अविनाश देशमुख शेवगांव }9960051755 शेवगांव:– दि.27 सोमवार कांबी येथील नितीन विठ्ठल कु-हे यांच्या पत्नी व विठ्ठल लक्ष्मणराव कु-हे यांच्या श्रद्धांजलि सुनबाई, ह.भ.प. कृष्णा महाराज कु-हे यांच्या मोठ्या वहिनीसाहेब सौ.सारिका नितीन कुऱ्हे यांचे रविवार दि. १९ मे रोजी अचानक दुःखद निधन झाले. …
Read More »समाजाने एकत्र येऊन लढावे – रोशन फुले
पंचशिल बौध्द विहार परसोडि/नाग. येथे बुद्धरुप प्रतिस्थापना जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- लाखांदूर तालुक्यातील परसोडी/नाग येथील पंचशिल बौध्द विहारामध्ये वैशाख पौर्णिमा निमित्त बुद्धरूप प्रतिस्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरवात धम्म रॅली, ध्वजारोहण पूज्य भदंत्त चारूदत्त यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या व्दितीय सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन सामाजिक कार्यकर्ता तथा समता …
Read More »ग्रामपंचायतचा कूलर ग्रामपंचायत सदस्याच्या घरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-वरोरा तालुक्यातील बोडखा ग्रामपंचायत नेहमी कोणत्या नाही कोणत्या चर्चेत असते. या ग्रामपंचायत मध्ये चक्क ग्रामपंचायत सदस्यांने स्वतः कूलर उचलून,ग्रामपंचायतला खाजगी प्रॉपर्टी समजत आहे. आता तर चक्क कूलरच स्वतःच्या घरात नेल्याने ही तर सदस्यांची हुकूमशाही आहे यात ग्रामपंचायत चपराशी यांनी कूलर घरी नेण्यास मदत केली अशी चर्चा गावात …
Read More »म.ग्रा.रो.ह. योजनेअंतर्गत रखडलेला पांदण रोड खडीकरण पूर्ण केव्हा होणार
गटविकास अधिकारी यांना माजी सरपंच धनराज डवले यांचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गेल्या 10 वर्षां पूर्वी ग्रामपंचायत गदगाव अंतर्गत गदगाव गावातील लगतच असलेला रामदास मेश्राम यांचे घरापासून ते दुवादासजी गेडाम यांचे शेतापर्यंत गावातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्ण करण्यात आला होता. मात्र त्यानंतर …
Read More »टक्केवारी कमी मिळाल्याने विद्यार्थ्यानी घेतला गळफास
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक.२१/०५/२०२४ ला आकाश पुरुषोत्तम वैरागडे वय १८ वर्षे राहणार नेरी चिमूर येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालय याठिकाणी १२ वी मध्ये शिक्षण घेत होता व आजच १२ वी चा निकाल जाहीर झाला आणि टक्केवारी कमी मिळाल्याने टोकाचे निर्णय घेऊन घरचे शेतात गेले असता कुणीही नसल्याचा फायदा घेत राहत्या घरीच …
Read More »पैसा असला की प्रकरण कसे सहज दाबता येते
व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा विना क्रमांकाची गाडी मध्य धुंद अवस्थेत जबाबदार कोण ??? विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-पुण्यातल्या कल्याणी नगरमधला अपघात नाही तर, भ्रष्ट पोलिस भ्रष्ट व्यवस्था भ्रष्ट प्रशासन भ्रष्ट राजकारणी भ्रष्ट व्यावसायिक भ्रष्ट एक्साईज विभाग भ्रष्ट शोरुम मालक ज्याने क्रमांकाशिवाय गाडी दिली, यांनी केलेला खून आहे. जर नियमाप्रमाणे पब …
Read More »शेवगांवकर चा दणका मोडला शहराच्या मुख्य गटारीला अतिक्रमणाचा विळखा घालणाऱ्यांचा मणका
येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे शेवगाव शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील गटारीवर केली व्यापाऱ्यांनी अतिक्रमण मुख्य बाजारपेठेतील गटार शोधून दाखवा आणि एक हजार रुपये बक्षीस मिळवा *काहींचे आधीच अतिक्रम त्यात म्हणतात गटारही माझ्या बापाची …
Read More »इयत्ता 12वीचा निकाल उद्या
शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार आहे.शिक्षण महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे निकाल पाहता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक …
Read More »शेवगाव चे माजी सरपंच सतीश माधवराव लांडे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-शेवगाव शहराचे माजी सरपंच माजी सरपंच माधवराव लांडे पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव आमचे मित्र मार्गदर्शक शेवगाव शहराच्या समस्यांची जाण असलेले शेवगाच्या पाणी प्रश्नावर ग्रामपंचायत कामगारांच्या प्रश्नांवर शेवगाव शहरातील रस्ते वीज पाणी अतिक्रमण यावर सखोल अभ्यास करून धडाडीचे निर्णय घेणारे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे …
Read More »इंडियन रेड क्रॉस म्हणजे शांततेचा संदेश देण्याचे माध्यम- समीर नवाज
सिल्ली येथील संस्कार शिबीरात इंडियन रेड क्रॉस दिन साजरा जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)-कुठलीही समस्या निर्माण झाली की, त्या समस्येवर नियंत्रण करण्यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखेचे पदाधिकारी सदैव कार्यरत असतात. उदा. महापूर, भुकंप, अतिवृष्टी, घरांना आग. अशाप्रकारे विविध समस्या ग्रस्तांना मदतीला धावून जात असतात. एवढेच नाही तर महायुध्दात …
Read More »