Breaking News

Daily Archives: November 15, 2022

जिल्हाधिकारी यांनी घेतला चिमूर उपविभागाचा आढावा

 मनुष्य व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश  राइस मील, धान खरेदी केंद्र, बंधारा, रेतीघाट आदी ठिकाणी भेटी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 15 : मनुष्य व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या मदतीने जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले. चिमूर व सिंदेवाही …

Read More »

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे अनुज्ञप्ती शिबीर आयोजित

वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी, गडचांदूर व गोंडपिंपरी तालुक्यांचा समावेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती इत्यादी कामांकरिता वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी, गडचांदूर व गोंडपिंपरी या तालुक्याच्या ठिकाणी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. परिवहन विभागाच्या कार्यक्रमानुसार दिनांक 21 नोव्हेंबर …

Read More »

उत्पन्न वाढ व प्रशिक्षण योजनेसाठी – अनुसूचित जमातीच्या बचत गटाकडून प्रस्ताव आमंत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 नोव्हेंबर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर कार्यालयामार्फत उत्पन्न निर्मिती व वाढीच्या योजना तसेच कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणाच्या योजनांसाठी अनुसूचित जमातीच्या महिला, पुरूष बचत गट व समुहांकडून प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे. उत्पन्न निर्मिती व वाढीच्या योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या बचत गट, समुह यांना टोळीपासून …

Read More »

आरोग्य विभागाने नागरिकांना चांगली सेवा द्यावी – जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या सूचना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 : नागरिकांच्या आरोग्याला जिल्हा प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. विभागाने आपल्याकडे असलेल्या उपलब्ध साधनसामुग्री तसेच मनुष्यबळाद्वारे नागरिकांना चांगल्यात चांगली आरोग्य सेवा कशी देता येईल, यादृष्टीने काम करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या. नियोजन सभागृहात आरोग्य विभागाचा आढावा घेतांना ते बोलत होते. याप्रसंगी …

Read More »
All Right Reserved