Breaking News

Daily Archives: November 2, 2022

धान पिकावरील पांढरा पेरवा व खोडकिडा किडींमूळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रम्हपुरी:-ब्रम्हपुरी परिसरात अतिवृष्टीमुळे धान व इतर पिकाचे नुकसान झाले. अवघे धान व इतर पिके पाण्यात बुडाल्याने नापिकीसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. अतिृष्टीतून काही शेतकऱ्यांचे धान पीक कसेबसे बचावले. बचावलेले धान पीक गर्भावस्थेतून परिपक्व बनल्यानंतर कापणीच्या स्थितीत असताना, अस्मानी संकटामुळे धान पिकावर …

Read More »

टायगर ग्रुप चिमूर तर्फे पै.तानाजी जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आज दिनांक 2/11/2022 ला टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप चिमूर चे शहराध्यक्ष रोहन नन्नावरे यांच्या नेतृत्वात झोपडपट्टीतील लहान मुलांना कपडे आणि स्त्रियांना साडी वाटप करून केक कापून अश्या वेगळ्या पद्धतीने पैलवान तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. …

Read More »
All Right Reserved