Breaking News

Daily Archives: November 22, 2022

पूलाच्या बांधकामाने बाधित झालेल्या ‘जी’आणि ‘एफ’ साऊथ विभागातील रहिवाशांचे शिरोडकर मंडई येथे पुनर्वसन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाडसी निर्णय व बधितांना दिलासा प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: शिवडी-वरळी उन्नत मार्ग प्रकल्पातील एल्फिन्स्टन रेल्वे मार्गावरील ओलांडणी पूलाच्या बांधकामाने बाधित झालेल्या ‘जी’आणि ‘एफ’ साऊथ विभागातील रहिवाशांचे शिरोडकर मंडई येथे पुनर्वसन …

Read More »

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत भ्रष्टाचार -आम आदमी पार्टीचा आरोप

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान विद्युत वितरण कंपनीचा गलथानपणा चव्हाट्यावर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : सामान्य शेतकऱ्यांना शेतात वीज पोहचावी, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील 300 शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये बुडाले. यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी केला आहे. …

Read More »

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चिमूर तर्फे राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र निषेध

चिमूर शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-स्वराज्य निर्माते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विषयी राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याने तीव्र पडसाद चंद्रपूर जिल्हा सहित चिमूर तालुक्यामध्ये पण उमटले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चिमूर तालुक्याच्या वतीने आज दिनांक 22 नोव्हेबर रोजी हुतात्मा स्मारक येथे निषेध आंदोलन करण्यात …

Read More »

चिमूर तालुका काँग्रेस तर्फे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते शुधांशु त्रिवेदी यांच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात आहे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आज दिनांक-22 नोव्हेंबर 2022 रोजी तालुका काँग्रेस कमिटी, चिमूर तर्फे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपमान जनक व वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा जाहीर निषेध म्हणून चिमुर शहरात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. राज्यपाल हे संविधानिक व घटनात्मक पद असताना देखील राज्यपालाकडून राजे छत्रपती …

Read More »
All Right Reserved