Breaking News

Daily Archives: November 7, 2022

टायगर ग्रुप चिमूर तर्फे वृध्द गरजूंना ब्लँकेटचे वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-टायगर ग्रुप संस्थापक जालिंदर जाधव यांचे प्रेरणेने राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव, टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष सूर्या अडबाले यांचे मार्गद्शनाखाली विकास जांबुडे यांचे वाढिवसानिमित्त चिमूर शहरातील गरजू व्यक्तींना ब्लँकेट वाटप करण्यात आले, मागील दोन वर्षांपासून चिमूर येथील रोहन नन्नावरे यांचे अध्क्षतेखालील टायगर ग्रुप चिमूर छोटे मोठे उपक्रम राबवित असून …

Read More »

पोलीस स्टेशन चिमूर येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबीर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-इनार्च फाउंडेशन तथा इनार्च मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आणि डायगणोस्टिक सेंटर चिमूर यांच्याद्वारे ‘आपले आरोग्य आपल्या हाती अभियान’ अंतर्गत चिमूर येथे हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड तसेच इतर अनेक प्रकारच्या आरोग्य तपासणीचे शिबीर दि. ०६/११/२०२२ रोज रविवार ला आयोजित केले होते. या अभियाना अंतर्गत सकाळी १० वाजता पासून ते दुपारी ०२ …

Read More »

चिमूर तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे फेरसर्वेक्षण करावे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले असून काही गावे जलमय झाली होती. तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष बांधावर येऊन पूरग्रस्त शेतीची पाहणी केली होती.सर्व्हे करून १३ हजार प्रतिहेक्टर नुकसान भरपाई देण्याची घोषणा करीत अंमलबजावणी करण्यात आली असता मात्र काही प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी सर्व्हे …

Read More »
All Right Reserved