Breaking News

Daily Archives: November 30, 2022

ग्रामपंचायत निवडणूक : सरपंच पदासाठी 46 नामनिर्देशनपत्र दाखल

प्रतिनिधी – नागपूर नागपूर,दि.30: जिल्ह्यातील13 तालुक्यात होऊ घातलेल्या 23 ग्रामपंचायत सरपंच पदाकरिता आतापर्यंत 46 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले असून सर्व साधारण प्रवर्गात सर्वाधिक खुला-19 तर स्त्री-20 अर्ज दाखल झाले आहेत. यात अनुसूचित जाती प्रवर्गात खुला-2 व स्त्री-1, नागरिकांचा मागास प्रवर्गात खुला-4, सर्वसाधारण प्रवर्गात खुला 19 तर स्त्री-20 असे अर्ज 46 अर्ज …

Read More »

नागभीड उपविभागातील 60 शेतकऱ्यांना बारामती येथे प्रक्षेत्र प्रशिक्षण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 30 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कृषी विभागातर्फे पुणे जिल्ह्यातील बारामती कृषी विज्ञान केंद्र येथे प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात नागभीड उपविभागातील नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही तालुक्यातील एकूण 60 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेवून प्रक्षेत्र प्रशिक्षणाचा लाभ घेतला. दिनांक 21 ते 25 नोव्हेंबर …

Read More »

जिल्ह्यातील 7156 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरीत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 30 : विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता तसेच त्यानंतर नोकरीकरिता मागास प्रवर्गाचे आरक्षण घ्यावयाचे असल्यास जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विशेष अभियान राबविण्यात येवून 7156 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध 139 महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेचे …

Read More »

राज्यस्तरीय संविधान स्पर्धेत नेचर फाउंडेशन प्रथम – सोशल एज्युकेशन मूव्हमेंट तर्फे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-सोशल एज्युकेशन मूव्हमेंट, गडचिरोली द्वारे राज्यस्तरीय संविधान जागर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यात चिमूर तालुक्यात विविध उपक्रमांनी संविधान जागृती केल्याबद्दल नेचर फाउंडेशन, नागपूर ला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. भारतीय मानव मुक्तीचा जाहीरनामा असलेल्या भारतीय संविधानाची अंबलजावणी होऊन ७२ वर्षे लोटली.पण अद्यापही भारतीय समाजात ते रुजले नाही,जनमानसात …

Read More »
All Right Reserved