Breaking News

Daily Archives: June 2, 2023

तहसीलदार तुळसीदास कोवे झालेत सेवानिवृत्त – कोवे ठरलेतं एक दिवसीय तहसीलदार

चिमूर तहसील कार्यालयात निरोप समारंभ संपन्न  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-तहसीलदार तुलसीदास कोवे सेवानिवृत्त झाले असून वडसा तहसील कार्यालयचे एक दिवसाचा कार्यभार सांभाळुन ते सेवानिवृत्त झाले, चिमूर तहसील कार्यालयामध्ये त्यांना निरोप देण्यात आला.चिमूर तहसील कार्यालयात मागील पाच वर्षांपासून कार्यरत असलेले नायब तहसीलदार तुलसीदास कोवे यांना दोन महिन्यापूर्वी राज्य सरकार कडून पदोन्नतीचा …

Read More »

दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट बंधनकारक

मोटारवाहन कायद्याची कडक अंमलबजावणी होणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 01 : जिल्ह्यात होणाऱ्या अपघातात मोटार सायकलस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येत असल्याने जिल्ह्यात दुचाकी मोटारसायकल चालक व त्यांचे मागे बसणाऱ्या चार वर्षावरील सर्व व्यक्तींना मोटार वाहन कायद्यानुसार हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोटारवाहन कायद्यातील नियमांची जिल्ह्यात …

Read More »

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारीसाठी समिती अनिवार्य

50 हजार रुपयापर्यंत दंडात्मक कार्यवाही जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 01: जिल्ह्यातील दहापेक्षा जास्त कामगार/ कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय व खाजगी , आस्थापना मालकांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार “अंतर्गत तक्रार समिती” गठीत करणे अनिवार्य आहे. सदर समिती गठीत करण्याबाबत माहिती …

Read More »

जिल्ह्यात 2 व 3 जून रोजी उष्णतेच्या लाटेची शक्यता

विशेष काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 1 जून : भारतीय हवामान खात्‍याने चंद्रपूर जिल्‍ह्यात दिनांक 2 व 3 जून, 2023 रोजी उष्‍णतेच्‍या लाटेची शक्‍यता वर्तविलेली आहे. या अनुषंगाने नागरिकांनी पुढीलप्रमाणे विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने …

Read More »
All Right Reserved