Breaking News

Daily Archives: June 3, 2023

जिल्हा न्यायालयात जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- दि.3, आजच्या जागतिक सायकल दिन व पर्यावरण दिनानिमित्त प्रदुषण मुक्तीचा संदेश देण्यासाठी प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. जी. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे सायकल रॅलीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत करण्यात आले होते. सदर सायकल रॅलीमध्ये तदर्थ जिल्हा व सत्र …

Read More »

राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत 91 गुन्ह्यांची नोंद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- जिल्ह्यातील अवैध दारु विक्री व हातभट्टीदारु निर्मीती, विक्री, वाहतुक विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत माहे मे महिन्यात विशेष मोहीम आयोजित करण्यात आली होती. यात भद्रावती, वरोरा, चिमुर, चंद्रपुर, सिंदेवाही, राजुरा, मुल, बल्लारपुर, ब्रम्हपुरी, नागभीड या तालुक्यात धाडी टाकुन महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत एकुण 91 गुन्हे नोंदविण्यात …

Read More »

बहुप्रशंसित “खो-खो” हा क्रिडा विषयक चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर ५ जूनला प्रिमियर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-मराठी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या वेगवेगळ्या कन्टेंटने चर्चेत असलेल्या अल्ट्रा झकास ओटीटी प्लॅटफॅार्मवर बहुप्रशंसित मल्याळम भाषेतील ‘खो-खो’ हा चित्रपट मराठी भाषेत प्रिमियरसाठी सज्ज झाला आहे. ‘खो-खो’ हा २०२१ चा मल्याळम भाषेतील क्रिडा विषयवर आधारित चित्रपट आता जगभरातील प्रेक्षकांसाठी मराठीमध्ये उपलब्ध होणार आहे. ‘खो-खो’ या चित्रपटाची कथा तिरुअनंतपुरममधील माजी अॅथलीट …

Read More »

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि उच्च शिक्षणाच मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-नेचर फाउंडेशन द्वारा नुकत्याच लागलेल्या 12 वी मधील चिमूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. व 12 वी नंतर काय ? यावर शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सत्कार समारंभात कार्यक्रमाचे उद्घाटक जनार्धन केदार ,अध्यक्ष शिक्षक सहकारी पतसंस्था,अध्यक्ष म्हणून निलेश ननावरे , सचिव नेचर फाउंडेशन चे प्रमुख अतिथी …

Read More »

पाच जूनला गुणवंतांचा सत्कार समारंभ

कवडू लोहकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमीत्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात वृक्ष , जल, वन्यजीव, पुरातण वास्तू संवर्धन या क्षेत्रात चळवळ निर्माण करणारे , ओबीसी समाजाच्या हक्क व अधिकारासाठी झटणारे व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.बबनराव तायवाडे यांचे निकटवर्ती पर्यावरण प्रेमी व राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे तालुकाध्यक्ष कवडू …

Read More »

राकेश जाधव यांनी चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी चिमूर पोलीस ठाणे येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पदाच्या रिक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. चिमूर पोलीस ठाण्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगळे हे सेवानिवृत्त झाल्याने गेल्या काही दिवसांपासून या पदावर नवीन नियुक्त अधिकारी न आल्याने वरोरा पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस …

Read More »
All Right Reserved