Breaking News

Daily Archives: June 24, 2023

‘त्या’ मुलाचे आधारकार्ड प्रशासनाने केले अपडेट

मुलाच्या हालचालीमुळे बॅनरवरील फोटो प्रकाशित झाल्याचा खुलासा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23 : मौजा शंकरपूर (ता. चिमूर) येथे आयोजित आधार कार्ड शिबिरामध्ये वनमाला जीवन सावसाकडे ह्या मुलाचे आधार कार्ड काढण्याकरीता आल्या होत्या. वनमाला यांच्याजवळ असलेला मुलगा फोटो काढतांना हलल्यामुळे मागे असलेल्या बॅनरवरील तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा फोटो प्रणालीमध्ये चुकीने अपलोड झाल्याचे …

Read More »

केंद्रीय पर्यावरण, वने मंत्र्यांचा प्रशिक्षणार्थ्यांसोबत संवाद – वन प्रबोधिनीची पाहणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 24 : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 24 जून रोजी पहाटे 5:30 वाजता त्यांनी अकादमी परिसराची पाहणी केली आणि 18 महिन्यांपासून कार्यरत असलेल्या वन परिक्षेत्र (आरएफओ) दर्जाच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. त्यांनी आरएफओ प्रशिक्षणार्थींकडून पहाटेच्या पीटी आणि …

Read More »

विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीकडून खोटे धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक

विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीच्या संचालक प्रकाश लोखंडे वर गुन्हा दाखल करा, शेतकऱ्यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-वरोरा तालुक्यातील बोडखा (मोकाशी) येथील शेतकन्याची वाळली हळद खरेदी करून खोटे धनादेश दिले व त्यांची आर्थिक फसवणूक केली त्यामुळे विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीच्या संचालक प्रकाश लोखंडे वर फौजदारी गुन्हा करा व सर्व शेतकऱ्याच्या हळद …

Read More »

पंढरपुरात विठ्ठलाच्या दारी संपन्न झाला ‘अल्ट्रा झकास’च्या “ढ लेकाचा” चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शनाचा सोहळा

मुंबई:-राम कोंडीलकर मुंबई:-सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या वारकरी संप्रदायासोबतच अनेक कलाकार सुद्धा विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या विठूरायासाठी वारी करणाऱ्या भक्तांच्या आणि अगदी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या विठ्ठलाचा महिमा अपरंपार आहे. विठ्ठलाप्रमाणेच सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या भाल्याचा खडतर प्रवास “ढ लेकाचा” या …

Read More »

शेतीच्या हंगामात विज पडून बैल ठार – शेतकरी सापडला संकटात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील मौजा पिंपळगाव येथील आनंदराव घरत यांचा बैल सकाळी विज पडून जागेवरच ठार झाला ऐन शेतीच्या हंगामात बैल ठार झाल्याने घरत यांच्यावर आस्मानी संकट कोसळले आहे. आज पहाटे विजेच्या कडकडाट मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली, यावेळी पिंपळगाव परिसरात जोरदार विजेचा तांडव सुरू होता अचानक वीज गावात कोसळली …

Read More »
All Right Reserved