Breaking News

Daily Archives: June 22, 2023

नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले आभार

सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र कामगार ऊप आयुकत यांनी सुनावणी/चर्चे साठी दुसरयांदा बोलावले असताना एजन्सीचे प्रतीनिधी 21जुनला हजर तडजोडी साठी/पर्यायासाठी जगदिश का. काशिकर मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व येथील सुप्रसिद्ध मेडीसन …

Read More »

समाज माध्यमावरील आक्षेपार्ह पोस्टबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी – जिल्हा पोलिस अधिक्षक परदेशी

जिल्हा शांतता समितीची बैठक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 22 : चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा आहे. सर्व जाती-धर्माचे सण येथे अतिशय गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. आगामी काळात सुद्धा सर्वधर्मीय सण हे शांततेच्या वातावरणात पार पाडले जातील, अशी मला खात्री आहे. जिल्ह्याची सौहार्दपुर्ण ओळख कायम ठेवण्यासाठी तसेच समाजात सकारात्मकता पोहचविण्यासाठी …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालय आता संपूर्ण ‘ऑनलाईन’

ई-ऑफिस प्रणाली मार्फत 12846 फाईल्स निकाली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 22 : प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि पेपरलेस होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालय आता संपूर्णपणे ऑनलाईन’ झाले आहे. ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत 12846 फाईल्स निकाली काढण्यात आल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले. …

Read More »

शासन आपल्या दारी : विशेष शिबिराच्या माध्यमातून 1891 पात्र शेतक-यांचे ई-केवायसी

5590 शेतक-यांचे बँक आधार सिडींग जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 22 : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ आणि ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’ चा लाभ मिळण्यासाठी संबंधित शेतक-यांचे ई-केवायसी आणि बँक खात्याला आधार जोडणी असणे आवश्यक आहे. सदर प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित शेतक-याला पी.एम. किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता …

Read More »

चंद्रपूरच्या पुष्पा पोडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नवी दिल्ली / चंद्रपूर, दि. 22 : आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थवृत्तीने सेवा देणाऱ्या आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सर्व स्तरावर पोहोचविणाऱ्या सर्वोत्कृष्ट परिचारिका आणि परिचारक यांचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. यात चंद्रपूरच्या पुष्पा श्रावण पोडे यांना नवी …

Read More »

आधार कार्डवर फोटो दुसऱ्याचा तरीसुध्दा शाळेत मिळाला प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका अंतर्गत येत असलेल्या विरव्हा येथे जिगल जिवन सावसाकडे नामक सात वर्षीय चिमुकल्याच्या आधार कार्डवर विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असल्याचे उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून शाळेतही त्याला याच आधार कार्डवर प्रवेश सुद्धा मिळाला. यावरून शिक्षक किती कार्यतत्पर आहे हे दिसून येत …

Read More »

मुंबईतील विविध आलिशान लोकेशन्सवर चित्रीकरणास प्रारंभ

सदगुरु एंटरटेनमेंट ‘दीपलक्ष्मी निर्मित’ ‘दिल मलंगी’ रॉमकॉम फँटसी चित्रपटाचा शानदार मुहूर्त संपन्न मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-एका विलक्षण कथा-कल्पनेवरील ‘दिल मलंगी’ या अक्शन फँटसी चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध उद्योजक रमाकांत गोविंद भोसले, सौ. दीपा रमाकांत भोसले आणि प्रमोद मुरकुटे यांच्या ‘सदगुरु एंटरटेनमेंट’, दीपलक्ष्मी निर्मित’ संस्थेद्वारे करण्यात येत असून त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. या अत्यंत आगळ्या वेगळ्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनिल …

Read More »
All Right Reserved