Breaking News

Daily Archives: June 29, 2023

नॅनो युरिया व डीएपी खतांच्या वापराने होणार शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा शुभारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28: केंद्र शासनामार्फत सन-2022 पासून नॅनो युरीया व यावर्षीपासून नॅनो डीएपी या विद्राव्य खतांचा वापर वाढविण्याकरीता जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याकरीता ईफको या सहकार क्षेत्रातील कंपनीद्वारे नॅनो युरीया …

Read More »

जिल्हा सांख्यिकी कार्यालयात राष्ट्रीय सांख्य‍िकी दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : 29 जुन हा दिवस प्रा. प्रशातचंद्र महालनोबीस यांच्या जन्म दिवस राष्ट्रीय सांख्य‍िकी दिन म्हणून 2007 पासून साजरा केला जातो. या निमित्ताने जिल्हा सांख्य‍िकी कार्यालय, चंद्रपूर येथे राष्ट्रीय सांख्य‍िकी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) सुनिल धोंगडे, सुभाष कुमरे (प्रभारी …

Read More »

अंधाराचा फायदा घेत रोख रक्कम व दागिन्यांसह चोर पसार

परीसरात खळबळ – पोलीस चोरांच्या शोधात भद्रावती:-चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरामध्ये जवळे प्लाट येथे एका घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल ३,५००/-रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना मंगळवाच्या मध्यरात्री घडली. या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना देण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रकरणातील फिर्यादीचे नाव बंडु कडुकर …

Read More »
All Right Reserved