Breaking News

Monthly Archives: July 2023

दुरितांचे तिमिर जाइस्तोवर लेखकांना मरण्याचाही अधिकार नाही- ॲड. भूपेश पाटील

भानुदास पोपटे यांच्या ‘आंबेडकरी चळवळीचे अलिखित संदर्भ’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-मानव प्राणी दिवसेंदिवस प्रगल्भ होण्यापेक्षा अधोगतीकडेच जास्त जात आहे.अंधार जास्त वाढतोय आणि प्रकाश लुप्त होत आहे अशा वातावरणात दीपस्तंभ म्हणून भूमिका बजावण्यासाठीच लेखक असतात. समाजाला दिशादर्शक आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही लेखकावर इथल्या महापुरुषांच्या विचारप्रवाहाने दिलेली …

Read More »

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

पालकमंत्र्यांच्या पत्रावर केंद्रीय कृषी विभागाचा निर्णय जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 31 : गत आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. अनेक गावांचा संपर्क तुटला तर विद्युत, इंटरनेट सेवा खंडीत झाली होती. त्यामुळे शेतक-यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी वेळेत नोंदणी करणे शक्य होणार नाही. ही बाब लक्षात …

Read More »

नागरिकांनो ! पूर ओसरल्यावर अशी घ्या काळजी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.31 : सध्या पूर परिस्थितीमुळे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील बरीच गावे बाधीत झाली आहे. पूर ओसरल्यानंतर योग्य प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने खालील सुचना केल्या आहेत. पूर ओसरल्यावर गावपातळीवर घ्यावयाची काळजी : ग्रामपंचायत स्तरावर ब्लिचिंग पावडर साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवावा. प्रत्येक जलस्त्रोतांचे …

Read More »

वरोरा तहसील कार्यालयाच्यावतीने 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह

विविध उपक्रमांतून नागरिकांना सेवा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.31 : महसूल विभागाकडून देण्यात येणा-या सेवांची माहिती आणि विभागाद्वारे राबविण्यात येणा-या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी वरोरा तहसील कार्यालयाच्यावतीने 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह राबविण्यात येणार आहे. या कालावधीत विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट …

Read More »

मणिपूर येथील बलात्कारी आरोपींना फाशी द्या – चंद्रपूर महिला मुक्ती मोर्चा तर्फे मागणी

चंद्रपूर जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-सामाजिकता सोडलेल्या व मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना देशाच्या मणिपूर राज्यात घडत असून सम्पूर्ण देशभरातून त्याविरोधी आवाज निदर्शने उठविली जात आहेत. महिलेला सर्वोच्च दर्जा आहे अशी संस्कृती मानणाऱ्या देशात महिलेलाच भर रस्त्यावर उघडे नागडे करून त्यांची धिंड काढणे व त्यावर पाशवी बलात्कार करणे …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी केली शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी

रहमदनगर, महात्मा ज्योतिबा फुले प्रा. शाळा आणि विठोबा खिडकी परिसराला भेट जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : चंद्रपूर शहरात गुरुवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरी भागात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी गेल्याने त्या नागरिकांना चंद्रपूर महापालिकेच्या विविध शाळेत स्थलांतरित करण्यात आले. शहरातील या पूरग्रस्त भागाला …

Read More »

पालकमंत्री ना.सुधीर मुनगटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :-भाजप चिमूर च्या वतीने राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय कॅबिनेट मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले असून वन विभाग व पोलिस स्टेशन मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. मूक बधिर विद्यार्थ्याना …

Read More »

कर्करोगाला सतत दोन वर्ष दिली कडवी झुंज

होतकरू तरुणाचे दीर्घ आजाराने निधन जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुका अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर करंजी( रोड)येथील कु. आकाश अरुण गाडगे वय ३२ वर्ष याला दोन वर्षांपासून कर्करोगाने ग्रासले होते. आकाश हा आपल्या वडिलांसोबत चाय व पानटपरी चा व्यवसाय करीत असे व आपल्या …

Read More »

१६ ऑगस्ट पूर्वी क्रांतिभूमि चिमूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्या

हिच शहीद क्रांतीविराना खरी श्रद्धांजली तेली समाजाचे चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कावरे यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर क्रांती शहर देशात स्वातंत्र्य चळवळी पासून प्रसिद्ध असून चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी प्रलंबित असली तरी चिमूर लोकसभा क्षेत्र असल्याने चिमूर येथे मेडिकल कॉलेज १६ ऑगस्ट २३ पूर्वी देण्याची मागणी तेली …

Read More »

पुयारदंड ग्रामपंचायत समस्यांच्या विळख्यात

गावातील समस्या ताबडतोब दूर करा – शिवसेनेच्या वतीने दिले ग्रामसेवक व सरपंचाला निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/पुयारदंड:-चिमूर तालुक्यातील पुयारदंड येथील ग्रामपंचायतला अनेक समस्याकरीता शिवसेना पक्षा तर्फे निवेदन देण्यात आले आहे. पुयारदंड येथे नळ योजनेच्या माध्यमातून गावात पाणी पुरवठा केला जातो, मात्र नळाला येणारे पाणी दुषीत असुन पिण्यायोग्य नाही. तसेच गावातील …

Read More »
All Right Reserved