Breaking News

Daily Archives: July 20, 2023

शिवसेनेचे पदाधिकारी व भूमि अभिलेख उपअधिक्षक भारत गवई यांच्यामध्ये प्रलंबित घरकुल लाभार्थी समस्ये विषयी चर्चा

तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-राळेगाव शहरातील गेली पाच वर्षांपासून घरकुल लाभार्थींना त्यांच्या जागेचे पट्टे देण्याबाबत प्रशासन दिरंगाई करीत आहे, यासाठी आंदोलन मोर्चे सुद्धा काढण्यात आले होते कित्येक दिवसापासून लाभार्थी हे ताटकळत असून त्यांना लाभ घेता येईना. काही दिवसाआधी भूमी अभिलेखचे अधिकारी शिवाजी नगर येथे मोजणी करण्यासाठी आले होते …

Read More »

मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करा

“तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांचे नागरिकांना आवाहन” “मतदार नोंदणीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणुक आयोगाचे दिनांक 29 मे 2023 पत्रानुसार जाहीर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने १३ जुलै रोजी चिमूर उपविभागील सर्व मतदान केंद्रस्तरीय …

Read More »

उर्मिलाची भन्नाट आणि कमाल ‘बुक क्लब’ संकल्पना

मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-योग्य वेळी योग्य पुस्तके तुमच्या हातात पडली तर ती तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतात. आणि हे शाश्वत आहे! माझ्या युट्युबचे ८८ टक्के प्रेक्षक ह्या फक्त महिला आहेत. जग हे अप्रतिम आणि सुंदर विचारांच्या बहारदार ग्रंथांनी, पुस्तकांनी – ऑडिओ बुक्सनी भरलेलं आहे. सोशल मीडियाचा अस्सल उपयोग करून हे …

Read More »

अकरा वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू

डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या कडून परिवाराचे सांत्वन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातील चिंधी (माल) येथील एका लहान मुलीला एका विषारी सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. कु. अप्सरा विलास सुतार अंदाजे ४:०० वाजताच्या सुमारास गाढ झोपेत असतांना तिला सर्पदंश झाला परंतु त्या वेळी तिला आपल्याला सर्पदंश झाले हे …

Read More »

वडकी पोलीस स्टेशनचा संदेश पूर्ण उपक्रम

आक्सिजन पूरक वृक्षांची लागवड करून जोपासाला पर्यावरणाचा समतोल प्रत्येकानी घरी,शेतात किमान एक झाड तरी लावावे ठाणेदार -विजय महाले तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-राळेगाव तालुक्यात येणाऱ्या वडकी पोलिस स्टेशन मध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडीचे विशेष महत्त्व असून पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन मध्ये स्टेशनचे कार्य …

Read More »
All Right Reserved