Breaking News

Daily Archives: July 29, 2023

कर्करोगाला सतत दोन वर्ष दिली कडवी झुंज

होतकरू तरुणाचे दीर्घ आजाराने निधन जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुका अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर करंजी( रोड)येथील कु. आकाश अरुण गाडगे वय ३२ वर्ष याला दोन वर्षांपासून कर्करोगाने ग्रासले होते. आकाश हा आपल्या वडिलांसोबत चाय व पानटपरी चा व्यवसाय करीत असे व आपल्या …

Read More »

१६ ऑगस्ट पूर्वी क्रांतिभूमि चिमूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्या

हिच शहीद क्रांतीविराना खरी श्रद्धांजली तेली समाजाचे चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कावरे यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर क्रांती शहर देशात स्वातंत्र्य चळवळी पासून प्रसिद्ध असून चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी प्रलंबित असली तरी चिमूर लोकसभा क्षेत्र असल्याने चिमूर येथे मेडिकल कॉलेज १६ ऑगस्ट २३ पूर्वी देण्याची मागणी तेली …

Read More »

पुयारदंड ग्रामपंचायत समस्यांच्या विळख्यात

गावातील समस्या ताबडतोब दूर करा – शिवसेनेच्या वतीने दिले ग्रामसेवक व सरपंचाला निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/पुयारदंड:-चिमूर तालुक्यातील पुयारदंड येथील ग्रामपंचायतला अनेक समस्याकरीता शिवसेना पक्षा तर्फे निवेदन देण्यात आले आहे. पुयारदंड येथे नळ योजनेच्या माध्यमातून गावात पाणी पुरवठा केला जातो, मात्र नळाला येणारे पाणी दुषीत असुन पिण्यायोग्य नाही. तसेच गावातील …

Read More »

किशोरवयीन मुलींसाठी मासिकपाळी विषयक जनजागृती कार्यक्रम साजरा

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ:-दिनांक-25/7/2023 ला इसाफ फाऊंडेशन लिव्हेबल सिटी प्रोजेक्ट नागपूर तर्फे नागभीड मधील जनता कन्या आणि कनिष्ठ महाविद्यालय, येथे शिक्षण घेत असलेल्या सर्व किशोरवयीन मुलींसाठी एक विशेष उपक्रम राबविण्यात आला.. महिला व मुलींना होणाऱ्या मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या उद्देशाने, एक सुंदरसा आरोग्यदायी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. ह्या कार्यक्रमात …

Read More »
All Right Reserved