Breaking News

Daily Archives: July 17, 2023

शेतातील बॅटऱ्या चोरणाऱ्यांच्या वडकी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडकी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी – दोन आरोपीस अटक तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशनचे हद्दीतील एकुर्ली या गावच्या शेतकऱ्याच्या शेतातून झटका बॅटऱ्या चोरी गेल्या होत्या त्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या दोन चोरांच्या वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांचे मार्गदर्शनात वडकी पोलिसांनी मुसक्या आवळून त्यांच्याकडून १३ …

Read More »

अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित एक रुपयात पीक विमा काढून घ्या – जिल्हाधिकारी विनय गौडा

सुविधा केंद्रावर शेतक-यांशी संवाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : राज्य शासनाने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केवळ एक रुपयांत प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेची अंतिम मुदत 31 जुलै आहे. मात्र अंतिम मुदतीची वाट न पाहता शेतक-यांनी एक रुपयात त्वरीत पीक विमा काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी …

Read More »

वाहनाची समोरासमोर धडक – महिला व पुरुष जखमी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या मुक्ताबाई येथे एक इंडिगो कार जात असताना विरुध्द दिशेने येणाऱ्या टाटा एस मालवाहक वाहनाच्या समोरासमोर झालेल्या अपघातात तिन ते चार जण जखमी झाल्याची घटना चिमूर तालुक्यात पेंढरी-मोटेगांव येथील जंगल परीसरात रविवारी दुपारीचे १२:०० वाजताच्या सुमारास घडली. सध्या सतत पावसाचे दिवस सुरु असुन नागरिक …

Read More »

पोलीस स्टेशनला येऊन कागदपत्र दाखवा आणि वाहने घेऊन जा – पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव

उपविभागीय अधिकारी यांनी जाहीरनामा केला प्रसिद्ध तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-राळेगाव येथील पोलीस स्टेशनला जमा असलेल्या वाहनांचा लिलाव अजून पर्यंत झालेला नाही त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये आवारात मोठ्या प्रमाणात दुचाकी, चार चाकी वाहन क्षतीग्रस्त अवस्थेत पडल्यासारखे आहे तेंव्हा वाहन मालकांनी आपल्या वाहनाची कागद पत्रे दाखवून वाहन घेऊन जावे. असे आवाहन करण्यात …

Read More »
All Right Reserved