Breaking News

Daily Archives: July 31, 2023

दुरितांचे तिमिर जाइस्तोवर लेखकांना मरण्याचाही अधिकार नाही- ॲड. भूपेश पाटील

भानुदास पोपटे यांच्या ‘आंबेडकरी चळवळीचे अलिखित संदर्भ’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-मानव प्राणी दिवसेंदिवस प्रगल्भ होण्यापेक्षा अधोगतीकडेच जास्त जात आहे.अंधार जास्त वाढतोय आणि प्रकाश लुप्त होत आहे अशा वातावरणात दीपस्तंभ म्हणून भूमिका बजावण्यासाठीच लेखक असतात. समाजाला दिशादर्शक आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही लेखकावर इथल्या महापुरुषांच्या विचारप्रवाहाने दिलेली …

Read More »

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

पालकमंत्र्यांच्या पत्रावर केंद्रीय कृषी विभागाचा निर्णय जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 31 : गत आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. अनेक गावांचा संपर्क तुटला तर विद्युत, इंटरनेट सेवा खंडीत झाली होती. त्यामुळे शेतक-यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी वेळेत नोंदणी करणे शक्य होणार नाही. ही बाब लक्षात …

Read More »

नागरिकांनो ! पूर ओसरल्यावर अशी घ्या काळजी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.31 : सध्या पूर परिस्थितीमुळे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील बरीच गावे बाधीत झाली आहे. पूर ओसरल्यानंतर योग्य प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने खालील सुचना केल्या आहेत. पूर ओसरल्यावर गावपातळीवर घ्यावयाची काळजी : ग्रामपंचायत स्तरावर ब्लिचिंग पावडर साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवावा. प्रत्येक जलस्त्रोतांचे …

Read More »

वरोरा तहसील कार्यालयाच्यावतीने 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह

विविध उपक्रमांतून नागरिकांना सेवा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.31 : महसूल विभागाकडून देण्यात येणा-या सेवांची माहिती आणि विभागाद्वारे राबविण्यात येणा-या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी वरोरा तहसील कार्यालयाच्यावतीने 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह राबविण्यात येणार आहे. या कालावधीत विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट …

Read More »
All Right Reserved