Breaking News

Daily Archives: July 8, 2023

अवैध धंद्यानी वेढला संपूर्ण राळेगाव तालुका

तालुक्यात पाण्याचा नाही तर वाहतो दारूचा महापुर तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-राळेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याची वाढ झाली असून याचा परिणाम तेथील स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. खुले आम चालणारी अवैध दारू विक्री, मटका याने संपूर्ण तालुका ग्रस्त झालेला दिसून येत आहे. बऱ्याच ठिकाणचे धंदे हे …

Read More »

शासकिय विश्रामगृह राळेगाव येथे पार पडली राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेची बैठक

अध्यक्षपदी विनोद माहुरे व उपाध्यक्षपदी प्रशांत भगत तर संजय कारवटकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड राळेगाव शेतकरी संघाच्या तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर येणोरकर यांची नियुक्ती तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात राष्ट्रीय विश्वगामी राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारिणी नवनियुक्त यवतमाळ जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी राळेगाव तालुका …

Read More »

सर्व विभागाने 15 ऑगस्टपूर्वी प्रशासकीय मान्यता घ्यावी

जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी बैठकीत कालमर्यादा निश्चित विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर दि. ८ : यावर्षीच्या संभाव्य निवडणुकांच्या तारखांना लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व विभागांनी 15 ऑगस्टपूर्वीच प्रशासकीय मान्यता मिळवून घ्यावी. त्यानंतर प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही, अशी कालमर्यादा आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी बैठकीमध्ये निश्चित करण्यात आली.या आर्थिक वर्षात स्थानिक …

Read More »

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खैरीचा अनोखा उपक्रम

खैरी येथे शाळा पूर्वतयारी मेळावा भाग दोन तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-यवतमाळ जिल्हा अंतर्गत येत असलेल्या राळेगाव तालुक्यातील खैरी येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ व पंचायत समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद मुलांची शाळा खैरीचे वतीने मंगळवार ७ जुलै २०२३ ला शाळापूर्व तयारी मेळावा भाग …

Read More »

नागपूर येथील घटना – पाणी पुरी खाणं पडले महागात

विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर:-पाणी पुरी ज्याचे नाव घेतल्यावर तोंडाला पाणी येतं. पाणी पुरी प्रत्येकाला आवडणारे खाद्य आहे. उघड्यावर खाणे टाळावे असे म्हटले जाते. एखाद्या स्वच्छ ठिकाणातून पाणीपुरी किंवा खाद्य पदार्थ खालले तर त्याचा त्रास होत नाही. घाणेरड्या ठिकाणाहून खाल्लेले खाद्य पदार्थ जीव धोक्यात टाकू शकतात. नागपुर येथे नर्सिंगच्या एका …

Read More »

पी.एस.आय.तनुजा बनली विद्यार्थ्यांकरिता आदर्श

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा/सावरी :- आई-वडील मोलमजूर असलेल्या आणि गरीब परिस्थितीत जन्मलेली ग्रामीण भागातील मुलगी झाली पी.एस.आय. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता आदर्शवत प्राप्ती असून दिशादर्शक घटना आहे. वरोरा तालुक्यातील गिरोला या छोट्याशा गावची मुलगी तनुजा गोकुलदास खोब्रागडे ची पी.एस.आय. पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे. तनुजा ही अगदी सामान्य गरीब कुटुंबातून वाढलेली …

Read More »

प्रा.बिजनकुमार बलराम शिल यांना पर्यावरण शास्त्र विषयात पीएच.डी.

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-दिनांक 5 जुलै 2023 रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमात ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे कार्यरत पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख प्रा. बिजनकुमार बलराम शिल यांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते पर्यावरण शास्त्र विषयासाठी पीएच. डी. उपाधी प्रदान …

Read More »
All Right Reserved