Breaking News

Daily Archives: July 19, 2023

शेतकरी सांगतो आपबीती-पावसाने केली बरबादी

खैरी ,बोरी,दापोरा शेतशिवारातील वास्तव तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या खैरी, परिसरात काल दिवस भर आणि रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पिकांसोबतच अनेक शेतकऱ्यांची पुराच्या पाण्याने शेतजमिनी खरडून त्याचा मातवा दुसऱ्या शेतातील पिकावर जाऊन बसला आहे. शेतांना नाल्याचे स्वरूप आले असून ही शेती पुन्हा तयार करण्यासाठी …

Read More »

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने केळापुर तहसीलदार यांना निवेदन

एकाच वेळी पत्रकार संघ,कामगार संघ.शेतकरी संघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-मंगळवार दिनांक १८/०७/२०२३ रोजी केळापुर येथील तहसीलदार इंगळे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम यांच्या आदेशनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण …

Read More »

चंद्रपूर, गडचिरोलीसह अन्य आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी मिळावी

आमदार कपिल पाटील यांचा विधानपरिषदेत तारांकित प्रश्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर, गडचिरोलीसह अन्य आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सरसकट एक्स्तर वेतनश्रेणी मिळण्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला.अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. शिक्षक भारतीने अनेकदा ही मागणी शासनाकडे केली आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक …

Read More »
All Right Reserved