Breaking News

Daily Archives: July 25, 2023

नागरिकांनो, डोळ्यांची काळजी घ्या

जिल्ह्यात ‘कंजक्टिव्हायटिस’चे रुग्ण खबरदारी घेण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर, दि. २५ – सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये डोळे येण्याच्या साथीचे (कंजक्टिव्हायटिस) रुग्ण आढळून येत आहेत. या विषाणूजन्य साथीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे.बाह्यरुग्ण विभागामध्ये १०० पैकी १० रुग्ण आणि शालेय विद्यार्थ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात डोळ्यांच्या साथीचे रुग्ण …

Read More »

महिला अधिकारी से छेड़छाड़ और अश्लील हरकत करने के आरोप मे RTO अधिकारी पर मामला दर्ज

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपुर: महिला आरटीओ अधिकारी से छेड़छाड़ और अश्लील हरकत करने मामले में आरोपी अधिकारी रविंद्र भुयार के खिलाफ पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। सीताबर्डी पुलिस ने भुयार के खिलाफ एससीएसटी एक्ट के तहत मामला दर्ज किया है। ज्ञात हो कि, जनवरी महीने में नागपुर आरटीओ के …

Read More »

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मायेची सावली एकहात कर्तव्याचा या संस्थेच्या वतीने अपंगांना मदतीचा हात

घाटकोपर – यशवंत खोपकर घाटकोपर:-शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे कैवारी, हिंदू धर्मरक्षक, संयमी व प्रभावशाली नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, सन्माननीय आदरणीय पक्षप्रमुख लोकनेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एकहात कर्तव्याचा या संस्थेतर्फे सौ. सुरेखा प्रकाश बोटांगळे …

Read More »

चालत्या बसच्या खिडकीतून घेतली महिलेने उडी,मात्र जिवीत हानी टळली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर येथून नेरी रोड चिमूर पासून ३ किलोमीटर अंतरावर एका महिलेने चालत्या बसच्या खिडकीतून खाली उडी मारल्याचा प्रकरण घडला असून बस चालक वाहक यांनी ताबडतोब तिला चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.चिमूर आगाराची, चिमूर – सिंदेवाही बस सिंदेवाही करिता निघाली असता, चिमूर पासून तीन किलोमिटर अंतरावर …

Read More »

चिमूर शहर विविध समस्यांच्या विळख्यात

चिमूर नगर परिषद अंतर्गत समस्या चे निवेदन मुख्यमंत्री यांना दिले चिमूर शहर काँग्रेस ने उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या मार्फत दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर सारखा ऐतेहासिक नगरीत नगर परिषद अंतर्गत अनेक समस्या संदर्भात गलथानपणा व दुर्लक्षिनतेमुळे जनतेला दैनंदिन जिवन प्रणालीत अनेक अडचणींचा समोर जावे लागते सामाजिक आरोग्य व सामाजिक …

Read More »

राष्ट्र सेवा दल चिमूर तर्फे मणिपूर येथील महीला अत्याचाराचा निषेध

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-मणिपूर येथे हजारो लोकांच्या गर्दीने दोन स्त्रियांवर अमानुषपणे अन्याय अत्याचार केला.ज्यामुळे संपूर्ण जगात देशाची मान शरमेने खाली गेली आहे.या घटनेचा तसेच याला कारणीभुत घटकाचा २४ जुलै सोमवारला राष्ट्र सेवा दल चिमूर तर्फे निषेध करून समाजकंठकांना कठोर शिका देण्याचे निवेदन तहसीलदार यांचे मार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.मणिपूर मागील …

Read More »
All Right Reserved