Breaking News

Daily Archives: July 11, 2023

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर :–ब्रम्हपुरी वनविभाग मधील तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या नेरी नियत क्षेत्रातील बोळधा बीट मधील सावरगाव (नेरी) येथील शेतकरी ईश्वर कुंभारे वय वर्षे ४५ असे अंदाजे असून तो नेहमी प्रमाणे आपल्या पत्नीसह शेतात काम करण्याकरिता गेले असता शेती जंगलात असल्याकारणास्त परिसरात …

Read More »

घोडाझरी येथील पिंजरा मत्स्य प्रकल्पाचे उदघाटन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-दिनांक 10/7/2023 रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त माननीय केन्द्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परशोत्म रूपाला यांनी नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यांत घोडाझरी जलाशयातील पिंजरा मत्स्यपालन प्रकल्पाचे महाबलीपूरम तामिळनाडू येथून दृकश्राव्य पद्धतीने उद्घाटन करण्यात आले त्यावेळी पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन प्रकल्पाचे लाभार्थी श्रीमती सीमा अविनाश अगडे यांनी मंत्री यांना प्रकल्पाची सविस्तर …

Read More »

सुहास शिरवळकर परिवारातर्फे आयोजित आणि स्टोरीटेल इंडिया प्रायोजित प्रख्यात साहित्यिक – लेखक सुहास शिरवळकर यांच्या स्मरणार्थ, सु.शि. कादंबरी लेखन स्पर्धेचा निकाल घोषित

मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:- दिनांक ११ जुलै २०२३, पुणे- सुप्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांच्या स्मरणार्थ (त्यांच्या २० व्या स्मरणदिनानिमित्त आणि ७५ व्या जन्मदिनानिमित्त) आयोजित केलेल्या कादंबरी लेखन स्पर्धेत एकूण २१ लेखक सहभागी झाले होते. त्यांपैकी लेखक रवींद्र भयवाल लिखित ‘’मिशन गोल्डन कॅट्स’’, या कादंबरीची निवड परीक्षकांनी विजेती कादंबरी म्हणून …

Read More »

पंजाब बँकेचा मॅनेजरचा गजब कारभार – अपूर्ण कागदपत्रे सांगुन देतो शेतकऱ्यांना त्रास

वर्धा – वाल्मिक गुळघाणे वर्धा:-पंजाब नॅशनल बँकेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून सावली येथील शेतकरी वाल्मिक मधुकर गुळघाणे यांना मॉर्गेज करण्यासाठी कागदपत्रे बँक म्यानेजरणे दिले परंतु 7 पेजेस देण्याऐवजी फक्त 4 पेजेस बँक मधून दिले वा मॉर्गेज करण्यास सांगितले व कागदपत्रे करून आणल्यावर पुन्हा 3 पेजेस मॉर्गेज करून आना …

Read More »

शेवगांव शहरातील अनेक भागात ऐन पावसाळ्यात कचऱ्याचे ढिग नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न

विशेष पत्रकार-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव:-शेवगांव नगरपरिषदेचे घण कचऱ्याचे टेंडर संपल्याने व नगरपरिषदेकडच्या नवीन खरेदी केलेल्या घंटा गाड्या { कचरा वाहतुक करणारे } वाहनांचे पासिंग आणि अपुरे चालक असल्याने शेवगांव शहरात ऐन पावसाळ्यात जागोजागी घण कचरा उकांडे तयार झाले आहेत तो आता पार रस्त्यावर यायला लागला आहे आणि पालिकेच्या उघड्या …

Read More »

राष्ट्रिय विश्वगामी पत्रकार संघ यवतमाळ यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना दिले निवेदन

तालुका प्रतिनीधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-सोमवार दिनांक १०/०७/२०२३ रोजी राष्ट्रीय अध्यक्ष मा संतोषजी निकम सर यांच्या आदेशनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील सरांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण राज्यात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याच्यां आव्हानाचे पालन करून यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे यांनी जिल्हातील पत्रकार संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य यांच्या उपस्थतीमध्ये …

Read More »
All Right Reserved