वर्धा – वाल्मिक गुळघाणे
वर्धा:-पंजाब नॅशनल बँकेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून सावली येथील शेतकरी वाल्मिक मधुकर गुळघाणे यांना मॉर्गेज करण्यासाठी कागदपत्रे बँक म्यानेजरणे दिले परंतु 7 पेजेस देण्याऐवजी फक्त 4 पेजेस बँक मधून दिले वा मॉर्गेज करण्यास सांगितले व कागदपत्रे करून आणल्यावर पुन्हा 3 पेजेस मॉर्गेज करून आना असे सांगितले शेतकऱ्यांनी दोनदा खर्च करायचा का?
सावलीचे शेतकरी यांना विचारले असता.
मला बँक म्यानेजर यांनी चार कागद मॉर्गेज करण्यासाठी दिले वा त्यांनी सांगितले की तुम्ही मॉर्गेज करून आना परंतु आता मात्र पुन्हा तीन कागद मॉर्गेज करण्यासाठी सांगितले आहे एकदा चार हजार खर्च केले वा पुन्हा पैशे खर्च करण्यास सांगत आहे आम्ही शेतीचे कामे कराचे का बँक मागे फिरायचे असा प्रश्न शेतकऱ्यासमोर निर्माण झाला. आता पुन्हा येणारा खर्च बँक मॅनेजर देईल का?