Breaking News

Daily Archives: July 28, 2023

बनावट व्हिडीओ कॉलचा, आणखी एक सायबर फ्रॉड -ⓒ अॅड. चैतन्य एम.भंडारी

प्रतिनिधी – जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक नवीन युगाचा आविष्कार आलाय. अनेकांना हा उपयुक्त ठरतो आहे मात्र चुकीच्या लोकांच्या हातात हा आविष्कार पडल्यावर काय होते ते आज पाहूया ! तुम्हाला तुमच्याच परिवारातील किंवा परिचयातील एखाद्या व्यक्तीचा व्हिडीओ कॉल …

Read More »

जिल्हा परिषद शाळेला पडल्या जागो जागी भेगा

गावातील लहान मूले शिक्षणापासून वंचित नविन वर्गखोलीचे बांधकाम मंजूर करा – दिपक झोडे यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील अडेगाव को. येथील जि. प. प्राथमिक शाळा तालूक्याच्या शेवटच्या टोकाला असल्याने जातीदुर्गम अवघड क्षेत्रात येत असून या शाळे मध्ये , १ ते ४ वर्ग असून एकूण विद्यार्थी संख्या ४४ आहेत.सदरच्या …

Read More »

पोलीस पाटील भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी – चिमूर तालुका शिवसेनेची मागणी

उपविभागीय अधिकारी चिमूर मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांना शिवसेनेचे निवेदन अनागोंदी करणाऱ्यावर कार्यवाही करा अन्यथा ठिय्या आंदोलन करू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत नुकतीच पोलीस पाटील पद भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून मात्र या पदभरती प्रक्रियेत राजकीय दबावापोटी पक्षपाती झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहे. त्याप्रमाणे …

Read More »

इतरांप्रमाणे मला माझ्या आवाजाचाही न्यूनगंड होता – प्रसिद्ध यूट्यूबर आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर

मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-जगात प्रत्येकाचा आवाज युनिक आणि छानच असतो, हे मला जाणवलं जेव्हा कसलीही गाण्याची पार्श्वभूमी नसताना ‘व्हाइस अॅाफ इंडीया’चा ‘व्हाइसओव्हर’साठी दिला जाणार पुरस्कार मला ;पेटलेलं मोरपीस; या ओडिओबुकसाठी मिळाला. कोणीही जन्मजात उत्तम आवाज घेऊन जन्माला येत नाही, जर तुम्हाला कथेची समज असेल तर कुठल्याही आवाजात तुम्ही उत्तम …

Read More »

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना सुरक्षितता आणि नियमांचे पालन आवश्यक

जिल्हाधिका-यांनी घेतली स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शाळेत आपल्या पाल्यांचे जाणे-येणे अतिशय सुरक्षित असावे, असे प्रत्येकच पालकांना वाटत असते. ॲटो-रिक्षा असो की खाजगी वाहन किंवा स्कूल बस, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना सुरक्षितता महत्वाची असून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. …

Read More »

आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने निर्णय सर्व शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागातही झळकणार बोधचिन्ह जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह लावण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर केला आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागातही हे बोधचिन्ह झळकणार आहे. त्यामुळे छत्रपती …

Read More »
All Right Reserved