Breaking News

Daily Archives: July 18, 2023

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या बाम्हणगाव येथे पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ऋषीं किसन देवतळे वय वर्ष ६० असून ठार झाले असून बाम्हणगांव येथील रहिवासी आहे.हि घटना बफर क्षेत्रात घडली आहे.मृतकाचे प्रेत शवविच्छेदन करीता चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले आहे. सध्या …

Read More »

अतिवृष्टीमुळे 19 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश निर्गमित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : चंद्रपूर जिल्ह्यात 18 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार दिनांक 18 आणि 19 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अतिवृष्टीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा …

Read More »

सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची असणारी अपुरी संख्या चिंताजनक

“संजय कारवटकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धानोरा तथा राष्ट्रिय विश्वगामी पत्रकार संघटना जिल्हाउपाध्यक्ष यवतमाळ यांचे प्रतिपादन” तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची असणारी अपूरी संख्या असने चिंताजनक आहे,जिल्हा परिषद शाळेत गोरगरिबांचे मुले शिकतात मोठ्यांचे मुले कॉन्व्हेंट मध्ये शिकतात त्यांना गरिबांच्या मुलांचे काहिही देणेघेणे नसतात राजकारणी …

Read More »

शेतकऱ्यांकडूनcscसंचालक यांनी जास्त पैसे घ्याल तर याद राखा-विनोद उमरे

पिक विमा फक्त एक रुपयात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी यांनी कापूस सोयाबीन तुर पिकांची लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिक विमा काढून घ्यावा असे आव्हान प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केले आहे.शेतकरी दरवर्षी पिकविमा काढायला विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के रक्कम भरून विमा काढला जात …

Read More »

संजय गांधी निराधार योजनेचे पैसे त्वरीत लाभार्थ्यांना द्या – युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांची मागणी

मागील दोन महिन्यांपासून लाभार्थ्यांचा खात्यांमध्ये जमा नाही झाले आहेत योजनेचे पैसे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-सन १९८० मध्ये सुरू झालेल्या संजय गांधी निराधार योजनेत निराधार,वृध्द व्यक्ती,अंध,अपंग,शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती,विधवा,अत्याचारित महिला,घटस्फोटीत महिला,अनाथ मुले,तृतीयपंथी व परितक्ता यांना अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने ही योजना त्यावेळेस असलेल्या काँग्रेस सरकारने सुरू केली होती. परंतु मागील …

Read More »

नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा

युवा नेते दिवाकर निकुरे यांची मागणी – आकापुर येथील शेतकरी महिलेचा घेतला होता बळी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-ब्रह्मपुरी वन विभागाच्या तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या गंगासागर हेटी बिट. कक्ष क्र.2 मध्ये आकापूर येथील एका शेतकरी महिलेचा स्वतःच्या शेतात काम करीत असताना ठार करणाऱ्या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा. अशी …

Read More »
All Right Reserved