Breaking News

Daily Archives: July 22, 2023

“हिरा फेरी” तून अभिनयच्या अभिनयाची वेगळी छाप – अभिनेता अभिनय सावंत

मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-झकास मनोरंजनाला वेगवान तडका देत ‘हिरा फेरी’ करण्यासाठी अभिनेता अभिनय सावंत ‘अल्ट्रा झक्कास’ या मराठी ओटीटीवर लवकरच येत. महाराष्ट्राची लाडकी लोकप्रिय अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा अभिनय हा सुपुत्र. त्याने केदार शिंदे दिग्दर्शित ‘श्रीमंत दामोदर पंत’ या चित्रपटातून आपलं दमदार पदार्पण करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर ‘अकल्पित’, …

Read More »

गृहस्थाश्रमातून वृध्दाश्रमाकडे – भविष्यातील गरज

गिरीष देशपांडे यांचे मनोगत प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर, पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७. मुंबई: खूप वेगळा असा विषय आहे. पूर्वी आपल्या इतिहासकाळात समाजात आपले प्रापंचिक जीवन जगून झाल्यावर पुढील पिढीकडे कुटुंबाची सूत्रे सुपूर्द करून वनात म्हणजेच जंगलात जायची परंपरा होती त्याला वानप्रस्थाश्रम असे म्हणायचे. तेंव्हा जंगले होती …

Read More »

मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा चंद्रपूर जिल्ह्यात जाहीर निषेध

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- मणिपूर येथे जमावाने दोन महिलांना नग्न करून परेड केल्याचा व्हिडिओ पाहून देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे देशात संतापजनक वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा संताप चंद्रपूर येथे व्यक्त करण्यात आला आहे. भाजप वगळता सर्वच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून केंद्र सरकारचा विरोधात …

Read More »

वाघेडा ते नेरी रस्त्याची दुर्दशा

वाघेडा वासियांना नेरीला येण्यासाठी अर्धा किलोमीटरच्या रस्त्यासाठी करावा लागत आहे १५ किलोमीटरचा जास्तीचा प्रवास जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-चिमूर तालुक्यातील वाघेडा वासीयांना उसेगांव – वाघेडा उमा नदीवर पुलाचे बांधकाम पुर्ण झाले पण अर्धा किलोमीटरचा रस्ता न झाल्यामुळे वाघेडा वासीयांना १५ कीलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे.चिमूर तालुक्यातील वाघेडा हे गांव सात सदस्यीय …

Read More »

बाभुळगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना केली भोजनाची व्यवस्था

राष्ट्रिय विश्वगामी पत्रकार संघाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षाची उल्लेखनीय कामगिरी रत्नपाल डोफे यांची जिल्ह्यात प्रशंसा तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव  राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील राणी अमरावती, चंडकापुर,वैजापूर, करळगाव कोटंबा या गावामध्ये काल रात्री झालेल्या ढगपुटी पावसामुळे नदीला आलेल्या महापुरामुळे वरील नदी कडीला असलेल्या गावातील घर व घरातील संपूर्ण अंनाज कपडा लता नदीच्या …

Read More »
All Right Reserved